Breaking News

Tag Archives: varsha gaikwad

बालवाडी ते १२ वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण वेळापत्रक जाहीर केल्याची शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोरोना विषाणूच्या प्रसारावर अद्याप नियंत्रण मिळविण्यात म्हणावे तसे यश आलेले नसल्याने अखेर राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने पूर्व प्राथमिक ते १२ पर्यतच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन शिक्षणाचे वेळापत्रक जाहीर केले. या वेळापत्रकानुसार पूर्व प्राथमिक आणि १ ते २ रीच्या विद्यार्थ्यांसाठी दररोज सकाळी ३० मिनिटाचे ऑनलाईन शिक्षण देण्याचे निश्चित करण्यात …

Read More »

२२ जुलैला शिक्षक भारती करणार राज्यव्यापी पोस्टर आंदोलन शिक्षक संघटनेचा इशारा

मुंबई: प्रतिनिधी १० जुलै २०२० रोजी शालेय शिक्षण विभागाने जारी केलेली अधिसूचना रद्द करण्यासाठी शिक्षक भारती बुधवारी २२ जुलै २०२० रोजी एक दिवसाचे राज्यव्यापी पोस्टर आंदोलन करणार आहे.  जुनी पेन्शन मिळण्याचा आपला अधिकारी अबाधित ठेवण्यासाठी महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली १९८१ मधील मसुद्यात बदल सुचवणारी अधिसूचना रद्द होणे आवश्यक …

Read More »

१२ वीच्या निकालात गतवर्षीपेक्षा यंदा ४.७ टक्क्याने वाढ सर्वाधिक निकाल कोकण तर सर्वात कमी औरंगाबादचा निकाल

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील १२ वी परिक्षार्थींचा निकाल आज जाहीर झाला असून राज्याचा निकाल ९०.६६ टक्के इतका लागला असून गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्यावर्षी १२ वी निकालात ४.७ टक्केने वाढ झाली आहे. या निकालात कोकणने बाजी मारली असून राज्यात सर्वात कमी निकाल औरंगाबादचा लागला असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण …

Read More »

१२ वीचा निकाल उद्या दुपारी १ वाजता शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील वाढत्या कोरोनाच्या प्रसारामुळे इयत्ता १२ वीच्या विद्यार्थ्यांचा निकाल केव्हा लागेल याकडे विद्यार्थ्यांसह सर्व पालकांची उत्सुकता लागू राहीली होती. अखेर १२ वीचा निकाल उद्या १६ जुलै २०२० रोजी दुपारी १ वाजता जाहीर होणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. १२ वीची परिक्षा संपल्यानंतर आणि १० …

Read More »

शाब्बास धारावी ! कोरोना विरोधी लढ्याची जागतिक आरोग्य संघटनेकडून दखल

मुंबई: प्रतिनिधी आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी आणि दाटीवाटीची लोकसंख्या असलेल्या धारावीने स्वंयशिस्त आणि सामुहिक प्रयत्नातून कोरोनावर नियंत्रण ठेवता येते हे जगाला दाखवून दिले. एवढेच नाही तर कोरोना‍विरूद्धच्या लढ्यातील रोल मॉडेल म्हणून जागतिक स्तरावर आपलं नाव नोंदवलं अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. एवढ्या मोठ्या झोपडपट्टीत आज …

Read More »

विद्यार्थ्यांना ऑनलाईन- ऑफलाईन शिक्षण मुख्याध्यापक, शिक्षकांच्या सूचना घ्या मुख्यमंत्री ठाकरे यांचे आदेश

मुंबई : प्रतिनिधी शालेय शैक्षणिक वर्ष सुरु झाल्यानंतर विविध ऑनलाईन माध्यमांचे पायलट प्रॉजेक्ट सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते. त्याप्रमाणे आज त्यांनी जिओ टीव्ही तसेच गुगल मीटद्वारे कशाप्रकारे ऑनलाईन वर्ग भरवता येतो त्याचे प्रात्यक्षिक पाहिले व विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी या १ ली ते १२ पर्यतच्या सर्व …

Read More »

१२ वी निकाल १५ जुलै पर्यत , तर १० वीचा जुलै अखेरपर्यत जाहीर होणार बोर्ड अध्यक्षा काळे यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी राज्यात ऑनलाईन शैक्षणिक वर्ग सुरु झाल्यानंतर आता १० आणि १२ वी चा निकाल कधी जाहीर होणार याबाबत वेगवेगळ्या तारख्या परसविण्याचे पेव फुटले होते. यापार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण बोर्डाच्या अध्यक्षा शंखुतला काळे यांनी १० वीचा निकाल जुलै अखेर पर्यंत तर १२ वीचा निकाल १५ जुलै …

Read More »

अखेर या पध्दतीने राज्यात शाळा सुरु : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शैक्षणिक वर्षास सुरुवात १ ली-२ रीचे वर्ग वगळता कोरोनाग्रस्त भागात ऑनलाईन तर ग्रीनमध्ये प्रत्यक्ष शाळा

मुंबई: प्रतिनिधी कोरोनामुळे शिक्षण थांबून विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ शकते, मात्र विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी आपण खेळू शकत नाही हे लक्षात घेऊन विषाणूचा प्रादुर्भाव नसलेल्या ग्रामीण, तसेच शहरांपासून दूरवरील शाळा प्रत्यक्ष सुरु कराव्यात तसेच दुसरीकडे ऑनलाईन, डिजिटल पद्धत पायलट प्रॉजेक्ट म्हणून तातडीने राबवावी असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यंदाचे शैक्षणिक वर्ष सुरु …

Read More »

शिशू वर्ग ते १२ वी पर्यंतच्या ८५% पालकांना मुलांच्या भविष्याची चिंता 'लीड स्कूल' सर्वेक्षणाचा निष्कर्ष

मुंबई : प्रतिनिधी सध्या देशातील सर्वात मोठी ‘ऑनलाईन शाळा’ चालवत असलेल्या ‘लीड स्कूल’मार्फत नुकत्याच केल्या गेलेल्या सर्वेक्षणामध्ये असे आढळून आले आहे की, आजाराच्या साथीमुळे शिशु वर्गांपासून बारावीपर्यंतच्या मुलांच्या पालकांना खूप मोठी चिंता भेडसावू लागली आहे. या सर्वेक्षणातून असे निष्पन्न झाले आहे की, कोविड साथीच्या काळात समाज आणि अर्थव्यवस्थेमध्ये निर्माण झालेल्या …

Read More »

शैक्षणिक सुविधांचा वापर होणार नसेल तर फि कमी करावी पूर्व प्राथमिक ते १२ वी पर्यंतच्या शाळा, महाविद्यालयांना शालेय शिक्षण विभागाचे आदेश

मुंबई: प्रतिनिधी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांची आर्थिक परिस्थिती अडचणीत आली आहे. यापार्श्वभूमीवर शैक्षणिक वर्ष २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात शाळा महाविद्यालयांच्या शैक्षणिक सुविधांचा वापर होणार नसेल आणि त्याबाबतचा खर्च फि मधून कमी होणार असेल तर तो खर्च पालकांबरोबरील (EPTA) कार्यकारी समितीत ठराव करून शैक्षणिक फि कमी …

Read More »