Breaking News

Tag Archives: PM Kisan Scheme

जयराम रमेश यांचा सवाल, मतदानासाठी पीएम किसानचा हप्ता रोखला होता का?

देशातील विविध राज्यांच्या विधानसभा निवडणूकीचे मतदान जवळ आले की, केंद्रातील मोदी सरकारकडून महिलांसाठी, शेतकऱ्यांसाठी जाहिर केलेल्या योजनांचे पैसे त्यांच्या खात्यावर जमा केले जातात. त्याच सरकारी योजनांच्या पैशातून जनतेची मतं खरेदीचा प्रयत्न भाजपाकडून केला जात असल्याची चर्चा दस्तुरखुद्द भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये सातत्याने ऐकायला मिळत होती. त्याच चर्चेच्या अनुषंगाने काँग्रेसचे नेते जयराम रमेश …

Read More »

पीएम किसानचा १५ वा हप्ता मिळण्यासाठी ही कामे करणे अनिवार्य अन्यथा खात्यात पैसे येणार नाही

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा १५ वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. केंद्र सरकारकडून चालवल्या जाणाऱ्या या योजनेत शेतकऱ्यांना वार्षिक ६ हजार रुपये दिले जातात. रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाते. शेतकऱ्याला प्रत्येक हप्त्यात २,००० रुपये दिले जातात. सरकार ४ महिन्यांत एक हप्ता जारी करते. पीएम किसान …

Read More »