Breaking News

Tag Archives: maharshtra government

बोधचिन्ह, घोषवाक्य निर्मितीसाठी स्पर्धा विजेत्यास २५ हजाराचे बक्षीस मिळणार

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील जनतेला पारदर्शक, कालबद्ध आणि गतिमान सार्वजनिक सेवा देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या लोकसेवा हक्क अधिनियमाच्या (RTS) बोधचिन्ह रेखाटन आणि घोषवाक्य निर्मिती स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन शासनाने केले आहे. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम-२०१५ या क्रांतिकारी कायद्यामध्ये आजवर ३९ विभागांच्या ४६२ सेवा अंतर्भूत करण्यात आलेल्या आहेत. सामान्यांना आपले सरकार संकेतस्थळ, मोबाईल अॅप्लिकेशन, ई-महासेवा …

Read More »

राज्यातील सर्व हुक्का पार्लरवर बंदी ? आगामी अधिवेशनात कायदा आणण्याच्या हालचाली

मुंबई: प्रतिनिधी मुंबईसह राज्यातील बहुतांष जिल्ह्यात हुक्का पार्लरची केंद्रे सुरु आहेत. त्यामुळे राज्याची तरूण पिढी बरबाद आणि व्यसनाधीन होण्याची शक्यता असल्याने या सर्वच हुक्का पार्लरवर बंदी घालण्याचा विचार राज्य सरकारकडून करण्यात येत आहे. तसेच पार्लरवर बंदी घालण्यासाठी लवकरच विधेयक आणण्यात येणार असल्याची माहिती गृह विभागातील विश्वसनीय सूत्रांनी दिली. सर्वोच्च न्यायालयाने …

Read More »

सासू-सासऱ्यांच्या सेवेसाठीही महिला अधिकारी- कर्मचाऱ्यांना बदली करून घेता येणार महसुली विभाग वाटप नियम - २०१५ मध्ये सुधारणा करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

मुंबई: प्रतिनिधी स्वत:च्या वयोवृध्द आई-वडीलांच्या सेवेसाठी आता पर्यत महिला कर्मचाऱ्यांना बदलीसाठी अर्ज करता येत होता. आता पतीच्या आई-वडीलांसाठी अर्थात सासू-सासऱ्यांच्या सेवेसाठीही शासकीय सेवेतील महिला अधिकाऱ्यांना बदली करून घेता येणार असून त्याचबरोबर महसुली विभाग बदलून मागता येणार आहे. महिलांना त्यांची कौटुंबिक जबाबदारी नीट पार पाडता यासाठी बुधवारी राज्य मंत्रिमंडळात झालेल्या बैठकीत …

Read More »