Breaking News

Tag Archives: maharashtra bachav

भाजपाने १५ दिवसात अख्खा महाराष्ट्र सहभागी झाल्याचा दावा केला असता प्रत्येक प्रसिध्दीपत्रकासोबत मोफत हाजमोला गोळ्या वाटण्याचा काँग्रेस प्रवक्ते सावंत यांचा खोचक सल्ला

मुंबई : प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाने महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात शुक्रवारी केलेले आंदोलन साफ फसले असतानाही लाखो कार्यकर्ते सहभागी झाल्याचा दावा करण्यासाठी दोनदा प्रेसनोट काढण्याची नामुष्की ओढवली तसेच आंदोलन यशस्वी झाल्याचे दाखवण्यासाठी त्यांचा संख्या वाढीचा वेग पाहता १५ दिवसात अख्खा महाराष्ट्रच सहभागी झाल्याचे दिसले असते. भाजपाच्या या हास्यास्पद दाव्याची पोलखोल …

Read More »

“माझे आंगण, रणांगण” मतदारसंघ सोडून फडणवीस, प्रदेशाध्यक्ष पाटील यांचे आंदोलन अडीच लाख कार्यकर्त्यांनी केले आंदोलन

मुंबई: प्रतिनिधी राज्य सरकारच्या निष्क्रीय काराभाराच्या विरोधात भाजपाने पुकारलेल्या माझे आंगण, रणांगण आंदोलनात भाजपाच्या प्रदेशाध्यक्ष असलेल्या चंद्रकांत पाटील यांनी आपला पुणे येथील मतदारसंघाऐवजी कोल्हापूरात फलक धरून आंदोलन केले. तर विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपला नागपूरचा मतदारसंघ सोडून मुंबईतील भाजपा प्रदेश कार्यालयासमोर आंदोलन केले. यावेळी त्यांच्यासोबत माजी मंत्री विनोद …

Read More »