Breaking News

Tag Archives: lilavati hospital

रक्ताने भिजलेल्या स्थितीत सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षा चालकाने सांगितली हकीकत रिक्षा चालक भजन सिंगने सांगितली त्या रात्रीची आखोंदेखी हालत

बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर अज्ञात मारेकऱ्याने हल्ला केल्यानंतर रात्री २.३० ते ३.३० च्या दरम्यान ज्या रिक्षाने लीलावती रूग्णालयात नेले. त्यावेळी सैफ अली खानची नेमकी स्थिती काय होती याची आखों देखी हालत सैफ अली खानला रूग्णालयात नेणाऱ्या ऑटोरिक्षा चालक भजन सिंग याने कथन केली. घटनेच्या दिवशी अज्ञात मारेकऱ्याच्या हल्ल्यात …

Read More »

सैफ अली खानच्या इमारतीतील सीसीटीव्ही फुटेजः एका संशयिताला घेतले ताब्यात संध्याकाळपर्यंत चौकशी करून पोलिसांनी दिले सोडून

सैफ अली खानवर चाकूने हल्ला करणाऱ्या घुसखोराचे आणखी एक नवीन सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे, ज्यामध्ये घुसखोराने त्याचा चेहरा एका गमछ्च्याने झाकून सैफ अली खानच्या इमारतीच्या पायऱ्यावरून वरील बाजूस चढताना दिसून येत आहे. सीसीटीव्ही फुटेजचा टाईम स्टॅम्प गुरुवारी पहाटे १.३७ वाजताचा आहे. घुसखोर टी-शर्ट आणि जीन्स घातलेला आणि बॅकपॅक घेऊन …

Read More »

सैफ अली खानच्या प्रकृती संदर्भात लीलावती रूग्णालयाकडून महत्वाची अपडेट पाठीत अडकलेला चाकूचा तुकडा काढला, तैमुर सोबत चालण्याचा प्रयत्न केला

बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने हल्ला केला. या हल्ल्यात सैफ अली खान जखमी झाला. तसेच त्याच्या स्पायनल कॉर्डमध्ये हल्लेखोराने हल्ल्याच्यावेळी वापरलेला चाकूचा तुकडा सैफ अली खानच्या काल अडकला होता. मात्र आता तो तुकडा शस्त्रक्रियेच्या माध्यमातून काढण्यात आल्याची माहिती लीलावती रूग्णालयाच्या वैद्यकीय पथकाने आणि सैफची शस्त्रक्रिया करणाऱ्या …

Read More »

अभिनेता सैफ अली खान यांच्यावर अज्ञाताकडून ६ वेळा चाकूने हल्लाः शस्त्रक्रियेनंतर प्रकृती स्थिर मध्यरात्री अज्ञात व्यक्तीकडून घरात घुसखोरी करण्याचा प्रयत्न

बांद्रा पाली हिल परिसरात राहणाऱ्या बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान याच्या घरी घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका अज्ञात व्यक्तीने सैफ अली खान याच्यावर सहा चाकूने वार केले. त्यात सैफ अली खान याच्या शरीरारावर सहा ठिकाणी जखमा झाल्या. यातील दोन जखमा या गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र रात्रीच सैफ अली …

Read More »

राज ठाकरे यांची प्रकृती स्थिर, लीलावतीत झाली शस्त्रक्रिया रविवारची शस्त्रक्रिया मंगळवारी

मागील महिन्यात पुण्यात आयोजित सभेत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी स्वतः जाहिर करत आपल्यावर शस्त्रक्रिया होणार आहे. त्यामुळे पुढील महिना दोन महिने भेट होणार नसल्याचे जाहिर केले होते. त्यानंतर राज ठाकरे यांच्यावरील शस्त्रक्रिया जवळपास दोन ते तीन वेळा पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर आज अखेर राज ठाकरे यांच्यावरील हिप बोनवरील शस्त्रक्रिया …

Read More »

नवनीत राणाच्या फोटोवरून शिवसेना झाली आक्रमकः लीलावतीत मारला ठिय्या फोटो कसे काढले शिवसेना महिला नेत्यांचा प्रशासनाला सवाल

१४ दिवस तुरुंगात राहिल्यानंतर जामीनावर बाहेर पडलेल्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी थेट स्वतःची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी लीलावती रूग्णालयात दाखल झाल्या. तेथे त्या तीन-चार दिवस असताना त्यांच्या भेटीसाठी रूग्णालयात गेलेल्या भाजपा नेत्यांचे त्यांच्यासोबतचे फोटो व्हायरल झाले. त्याचबरोबर एमआरआय करतानाचा फोटोही व्हायरल झाला. वास्तविक पाहता एमआरआय करताना त्या रूममध्ये कोणत्याही स्वरूपाची …

Read More »