Breaking News

Tag Archives: late disha salian

राणे पिता-पुत्राला अटी व शर्तींवर आधारीत जामीन मंजूर दिशा सालियन बदनामी प्रकरणात दिंडोशी न्यायालयाचा निर्णय

दिशा सालियन हिच्या मृत्यूनंतर तीच्या मृत्यूबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी सालीयन कुटुंबियाने केलेल्या तक्रारीनुसार मालवणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या गुन्ह्यात अटकपुर्व जामीन मिळवण्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे सुपुत्र आणि भाजपा आमदार नितेश राणे यांना आज दिंडोशी न्यायालयाने जामीन अर्ज मंजूर केला. राणे पिता-पुत्रांनी दिंडोशी न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज …

Read More »

दिशा सालियानच्या कुटुंबियांच्या आवाहनानंतरही चंद्रकांत पाटील यांचे भाकित मृत्यूचे सत्य सात मार्चनंतर बाहेर येईल

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेवून केलेल्या आरोपानंतर व्यथित झालेल्या दिशा सालियनच्या कुटुंबियानी आम्हाला शांतपणे जगू द्या, मुलगी गेल्याचे दु:ख काय असते ते तुम्हाला नाही कळणार, या सततच्या आरोपामुळे आम्हालाही काही करून घ्यायची इच्छा होत असून जर आमच्या जीवाला काही झाले तर त्यास जबाबदार हेच लोक राहतील असा …

Read More »

दिशा सालियनच्या पालकांची आर्त हाक, “आम्हाला शांत जगू द्या, मुलगी गेल्याचं…” महापौर किशोरी पेडणेकर यांच्या भेटीनंतर पालकांनी केली विनंती

दिशा सालियनच्या मृत्यूबाबत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पुन्हा एकदा वक्तव्य केल्यानंतर सालियनच्या पालकांनी कुटुंबियांनी आर्त हाक दिली असून आम्हाला शांतपणे जगू द्या, मुलगी गेल्याचं दु:ख काय असतं तुम्हाला कळणार नाही अशी भावनिक सादही घालत आम्हाला काही झाले तर हे लोक जबाबदार असतील असा इशाराही दिला. यापूर्वीही केंद्रीय मंत्री नारायण …

Read More »

दिशा सालियनबाबतचे ते वक्तव्य नारायण राणेंच्या अंगलट राज्य महिला आयोगाची बजावली नोटीस

दोनच दिवसांपूर्वी केंद्रीय नारायण राणे यांनी शिवसेनेला इशारा देताना दिशा सालियन हीच्यावर बलात्कार करून हत्या करण्यात आल्याचा आरोप करत त्यावेळी कोणत्या मंत्र्यांची लाल दिव्याची गाडी तेथे हजर होती असा सवाल करत संशयाची सुई शिवसेनेच्या मंत्र्याकडे केली. त्यास ४८ तासाचा अवधी उलटत नाही, तोच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वक्तव्याची दखल …

Read More »

घरी मुंबई महापालिकेचे अधिकारी आणि मातोश्रीच्या चार जणांसाठी राणेंचा इशारा सुशांतसिंग आणि दिशा सालीयन प्रकरणी चौकशी आणि ईडीचीही चौकशी सुरु होणार

मराठी ई-बातम्या टीम आगामी महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात भाजपा-शिवसेना यांच्यातील सामना चांगलाच रंगण्यास सुरुवात झाली असून भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर शिवसेनेने आता आपला मोर्चा नारायण राणे यांच्याकडे वळविला आहे. जुहू बीच येथील नारायण राणे यांच्या घराबाबत तक्रार आल्यानंतर तपासणीसाठी मुंबई महापालिकेचे अधिकारी राणे यांच्या घरी …

Read More »

भाजपा आमदार आणि दिशा सालियनाच्या वडीलांचे पत्र अभिनेता सुशांतसिंग राजपूत, दिशा सालियनाची आत्महत्याप्रकरण

मुंबई : प्रतिनिधी जवळपास एक महिन्यापूर्वी बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत याची माजी व्यवस्थापक दिशा सालियना हीचा मृत्यू झाला. त्यानंतर काही दिवसांनी अभिनेता सुशांतसिंग राजपूत याने घरात गळफास लावून आत्महत्या केली. मुंबई पोलिसांनी याप्रकरणी त्यांच्या पध्दतीने तपास करत आहेत. या दोन्ही मृत्यूप्रकरणी पोलिस तपासातील जेवढे अॅगल असतील त्या सर्व पध्दतीने तपास …

Read More »