Breaking News

Tag Archives: ips officer

मॅडम कमिश्नर प्रकरणी अजित पवार यांची स्पष्टोक्ती, १५ वर्षे झाली त्या प्रकरणाला पालकमंत्री असल्याने त्यांना एखादेवेळी बोलावले असेल

मागील काही दिवसात तत्कालीन पोलिस आयुक्तांनी जमिन हस्तांतरण प्रकरणी त्यांच्या पुस्तकात आरोप केल्याचे माझ्या वाचनात आले. पण तुम्हा सर्वांना माहित आहे की, मी माझे काम भले अन् मी भला अशा पध्दतीने आतापर्यंत काम करत आलो आहे. कोणी काही बोललो तर त्यावर मी प्रतिक्रियाही देत नाही. तसेच पुण्यातील त्या जमिन प्रकरणाशी …

Read More »

आदित्य ठाकरे यांचा आरोप, आयपीएस अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांकडून ऑफर… सत्ता आल्यानंतर त्यांच्यावर बुलडोझर चालविणार

मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचार आणि अनागोंदी कारभाराविरोधात शिवसेना ( ठाकरे गट ) आमदार आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ‘धडक मोर्चा’चं आज ( १ जुलै ) आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मोर्चाला संबोधित करताना आदित्य ठाकरे यांनी शिंदे-भाजपा सरकार आणि पालिका अधिकाऱ्यांना इशारा दिला. यावेळी सभेत बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, आमचं सरकार आल्यानंतर …

Read More »

परमबीर सिंग यांचे निवृत्तीनंतर निलंबन मागेः वाचा गृह विभागाचे आदेश सेवानिवृत्तीनंतरच्या सर्व सुविधा मिळण्याचा मार्ग मोकळा

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त (Former Mumbai Police Commissioner) तथा राज्याच्या होमगार्ड दलाचे प्रमुख आयपीएस अधिकारी परमबीर सिंग (Parambir Singh) यांच्यावरील निलंबनाची कारवाई नव्या शिंदे-फडणवीस सरकारने मागे घेतली आहे. परमबीर सिंग यांनी १०० कोटी रूपयांच्या खंडणी वसूली प्रकरणी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर …

Read More »

परमबीर सिंह खंडणी प्रकरणातील निलंबित दोन पोलीस पुन्हा सेवेत

राज्यात सत्तांतर झाल्यापासून शिंदे फडणवीस सरकारने महाविकास आघाडी सरकारने घेतलेले निर्णय बदलण्याचा सपाटाच लावलेला आहे. माजी मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंह खंडणी प्रकरणात निलंबित दोन पोलीस अधिकाऱ्यांना पुन्हा सेवेत रूजू करून घेण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे आणि आशा कोरके यांना शिंदे-फडणवीस सरकारने पुन्हा सेवेत सेवेत समाविष्ट करण्यात आले …

Read More »

आंबेडकर म्हणतात अधिकाऱ्यांची नावे जाहीर करा, देशमख म्हणाले ते वाक्य चुकीचे तोंडी पोलिस अधिकाऱ्यांकडून सरकार पाडण्याचा प्रयत्न

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील पोलिस अधिकाऱ्यांनी सरकार पाडण्याचा प्रयत्न केल्याचे वक्तव्य गृहमंत्री अनिल देशमुख यानी केल्याचे वृत्त एका वृतपत्रात प्रसिध्द झाले. मात्र ते वाक्य माझ्या तोंडी चुकीचे पध्दतीने टाकल्याचा खुलासा एका प्रसिध्दी पत्रकान्वये करण्यात आला. तर दुसऱ्याबाजूला वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी त्या द्रोह करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांची नावे जाहीर …

Read More »

आयएएस, आयपीएस, राजपत्रित अ-बचे दोन तर क-ड चा एक दिवसाचा पगार कोविडसाठी हरकत असतील त्यांनी तात्काळ तक्रार नोंदविण्याचे आदेश

मुंबई: विशेष प्रतिनिधी राज्य सरकारच्या सेवेतील आयएएस अधिकारी, आयपीएस अधिकारी, राजपत्रित अ-ब वर्गातील अधिकाऱ्यांचा दोन दिवसाचे वेतन तर क व ड वर्गातील कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन कोविड विरोधी लढ्यासाठी वेतनातून कपात करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र या वेतन कपातीस कोणाची हरकत असेल तर त्यांनी तातडीने तसेच संबधित विभागाच्या …

Read More »