Breaking News

Tag Archives: ideology

आज पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या जयंतीनिमित्त प्रेषित मुहम्मद (शांतता) यांचा परिचय ईद-ए-मिलाद सणाच्या निमित्ताने एका मुस्लिम माहितीगार व्यक्तीने लिहिलेला खास लेख

“कोणत्याही काळ्या माणसाला कोणाही गोर्‍या माणसावर श्रेष्ठत्व नाही किंवा गोर्‍या माणसाला कोणाही काळ्या माणसावर श्रेष्ठत्व नाही. सर्व आदामाची मुले आहेत. आणि माणूस म्हणून सर्व समान आहेत.” मानवी समतेचा हा महान विचार समस्त मानवजातीसाठी आहे देवाचे शेवटचे दूत हजरत मुहम्मद (सल्ल.) आहेत. ज्याचा जन्म इसवी सन ५७१ मध्ये अरबस्तानातील मक्का या …

Read More »

नाना पटोले यांचे आवाहन,…तरुणांच्या प्रश्नांवर सरकारला जाब विचारा

भारत हा तरुणांचा देश आहे, ही युवाशक्ती देशाच्या प्रगतीत महत्वाचे अंग आहे. युवाशक्तीकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही पण केंद्रातील व राज्यातील भाजपा सरकार युवकांची घोर फसवणूक करत आहे. युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी देशातील ज्वलंत प्रश्नासह तरुणांच्या प्रश्नांवर सरकारला जाब विचारला पाहिजे. भारतीय जनता पक्ष सत्तेचा दुरुपयोग करत आहे. निवडणूक जिंकण्यासाठी भाजपा …

Read More »

शरद पवार धमकीप्रकरणी अजित पवार यांची मागणी,…मास्टरमाईंड शोधा डॉ.नरेंद्र दाभोळकरांची हत्या करणाऱ्या शक्ती राज्यात पुन्हा सक्रीय होणे अधिक चिंताजनक...

पवारसाहेबांना सोशल मिडियावर ‘तुमचा लवकरच दाभोळकर होणार…’ अशी देण्यात आलेली धमकी, हे गंभीर प्रकरण आहे. केंद्र आणि राज्य सरकारने या धमकीची गांभीर्याने दखल घेऊन आरोपींना तातडीने गजाआड करावे. धमकीमागचा खरा मास्टरमाईंड शोधावा अशी मागणी करत अशा विचारांच्या समाजविघातक शक्तींना वेळीच रोखावे, हेच राज्याच्या हिताचे असेल, असे मत विधानसभेचे विरोधी पक्षनेते …

Read More »

देवेंद्र फडणवीस म्हणाले, हिंदुत्व विचारासाठी सत्ता परिवर्तन, पण… भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत प्रतिपादन

हिंदुत्व विचाराच्या रक्षणासाठी राज्यात सत्ता परिवर्तन झाले असून बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे खरे वारसदार भाजपा बरोबर आले आहेत, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी पनवेल येथे भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीच्या समारोप प्रसंगी करत ते पुढे म्हणाले, जरी सरकार राज्यात आलेले असले तरी सर्वांच्याच अपेक्षा पूर्ण होतील असे नाही. अनेकांना …

Read More »