वाढत्या दुष्काळाची दाहकता लक्षात घेता प्रदेश काँग्रेस कमिटीने विभागवार “दुष्काळ पाहणी समिती” गठीत केली आहे. पश्चिम महाराष्ट्र विभागाच्या समिती प्रमुख पदी माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण यांना जबाबदारी दिली असून या समितीची नियोजन मिटिंग उद्या २ जून २०२४ रोजी दुपारी १२ वाजता शासकीय विश्रामगृह,कराड येथे आयोजित केली आहे. या बैठकीस समितीमधील …
Read More »पराभवाच्या छायेत असलेले काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी दिला काँग्रेसचा राजीनामा
महाराष्ट्रातील काँग्रेसचे माजी आमदार, खासदार आणि मुख्यमंत्री पद भूषविलेले अशोक चव्हाण यांनी आज अचानक काँग्रेस पक्षाच्या आमदारकीचा राजीनामा देत पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला. मात्र आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीत काँग्रेसचे अनेक नेते पराभवाच्या छायेत असल्याची चर्चा चांगलीच रंगली आहे. त्यातच अशोक चव्हाण यांच्या विरोधात स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण …
Read More »राज्याचे माजी मुख्य सचिव मनोज सौनिक बनले मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार
राज्याचे माजी मुख्य सचिव मनोज सौनिक हे ३१ डिसेंबर २०२३ रोजी हे सेवा निवृत्त झाले. त्यांच्याकडे असलेला मुख्य सचिव पदाचा कार्यभार त्याच दिवशी ज्येष्ठ सनदी अधिकारी नितीन करीर यांची राज्याच्या मुख्य सचिव पदी नियुक्ती करण्यात आली. राज्य सरकारच्या प्रथेप्रमाणे निवृत्त झालेल्या मुख्य सचिव दर्जाच्या पदावरून नियुक्त झालेल्या आयएएस अधिकाऱ्यांना पुन्हा …
Read More »अशोक चव्हाण टीका करताना सनी देओल स्टाईल म्हणाले, फक्त “तारीख पे तारीख” शिदें-फडणवीस-पवार सरकारवर टीकास्त्र
राज्यातील गंभीर प्रश्नांवर आरक्षणावर फक्त “तारीख पे तारीख” मिळत असल्याची उपरोधिक फिल्मी टीका माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून आमदार अपात्रतेप्रकरणी सातत्याने तारीख पे ताऱीख दिली जात आहे. तसेच मराठा आरक्षण, ओबीसींचे राजकिय आरक्षण, धनगर आरक्षण प्रश्नी राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री …
Read More »ते पत्र दाखवत उदय सामंत यांची टीका, ह्याला म्हणतात दुटप्पीपणा….. बारसू आंदोलन पेटल्याने राजकिय वातावरण तापले
नियोजित नाणार येथील रिपायनरी प्रकल्प स्थलांतरीत करून तो राजापूर तालुक्यातील बारसू येथे घेण्यात आला. मात्र आता बारसू येथील नागरिक रिफायनरीच्या विरोधात आंदोलन करत आहेत. सोमवारी रात्रीपासून स्थानिक नागरिकांनी रिफायनरीला विरोध करण्यासाठी आंदोलन सुरू केलं आहे. यामध्ये महिलांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. रात्रीपासून हे आंदोलनकर्ते तिथेच बसून होते. आज प्रकल्पस्थळावरील माती …
Read More »