Breaking News

Tag Archives: expenditure increased

शिक्षणावरील खर्च घटला पान-तंबाखू व इतर मादक पदार्थ सेवनावरील खर्चात वाढ एनएसएसओच्या सर्व्हेक्षणातून माहिती पुढे

पान, तंबाखू आणि इतर मादक पदार्थांचे सेवन वाढले असून, गेल्या १० वर्षांत लोक त्यांच्या उत्पन्नाचा मोठा हिस्सा अशा उत्पादनांवर खर्च करत आहेत, असे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. गेल्या आठवड्यात प्रसिद्ध झालेल्या कौटुंबिक उपभोग खर्च सर्वेक्षण २०२२-२३ मध्ये असे दिसून आले आहे की पान, तंबाखू आणि मादक पदार्थांवरील खर्च एकूण …

Read More »

प्रत्यक्ष निधीपेक्षा दुपटीने खर्च, पण मनरेगाच्या निधीत दुपटीने वाढ करण्याची मागणी

सध्या देशातील मिझोरम, छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान आणि तेलंगणा राज्यातील विधानसभा निवडणूकांसाठी मतदान होत आहे. तर दुसऱ्याबाजूला वर्षाकाठी तरूणांना दोन कोटी नोकऱ्या देणार असल्याची घोषणा २०१४ च्या लोकसभा निवडणूकी आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली होती. त्यानंतर आता केंद्र सरकारच्या मनरेगावर सातत्याने टीका करणाऱ्या मोदी सरकारने आणि सदरची योजना काँग्रेसचे …

Read More »

नवी मुंबई मेट्रोच्या खर्चात २९१ कोटींची प्राथमिक वाढ

१० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सिडको नवी मुंबई मेट्रो मार्गिका क्रमांक १ अंतर्गत येणाऱ्या बेलापूर ते पेंधर हा मार्ग सुरू करण्यात आला आहे. सदर मार्ग ११.१० किलोमीटर असून एकूण ११ मेट्रो स्थानके आहेत. या कामात विलंब होऊनही कंत्राटदारावर कोठल्याही प्रकारचा दंड न आकारल्याचा धक्कादायक माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस सिडको प्रशासनाने …

Read More »