Breaking News

Tag Archives: chief secretory of maharashtra

अजित पवारांच्या शपथविधीचा कार्यक्रम फक्त ‘त्या’ तिघांना माहित ? ‘या’ प्रमुखांनाही नव्हता छगन भुजबळांसह शिंदे गटाच्या आमदारांनाही नव्हती कल्पना

नुकतेच राज्यात राजकिय उलथापालथ होत महाविकास आघाडीचा भाग असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसमधील ९ आमदारांनी बंडाचे निशाण फडकावित राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. त्यानंतर इतक्या मोठ्या शपथविधीची माहिती कोणालाच कशी नव्हती अशी चर्चा अनेक प्रसारमाध्यांच्या प्रतिनिधी आणि राजकिय वर्तुळातील बड्या नेत्यांमध्ये सुरु झाली आहे. परंतु या …

Read More »

मुंबईत १५ मे पासून जी २० देशांच्या बैठका बैठकीच्या पूर्वतयारीचा मुख्य सचिवांकडून आढावा

जी – २० अंतर्गत तिसऱ्या एनर्जी ट्रान्झिशन वर्किंग ग्रुपच्या बैठकीचे नियोजन सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने करावे, अशा सूचना मुख्य सचिव मनोज सौनिक यांनी आज येथे दिल्या. मुंबई येथे १५ ते १७ मे दरम्यान तिसऱ्या एनर्जी ट्रान्झिशन वर्किंग ग्रुपच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकांसाठी करण्यात आलेल्या नियोजनाचा आढावा घेण्यासाठी …

Read More »

पौष्टीक तृणधान्यासंदर्भात विविध विभागांनी अधिकाधिक उपक्रम राबवा मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांचे निर्देश

संयुक्त राष्ट्रसंघाने २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष म्हणून जाहीर केले आहे. राज्यात आपण महाराष्ट्र पौष्टीक तृणधान्य अभियान राबविण्यास सुरुवात केली आहे. या अनुषंगाने शालेयस्तरापासून ते अगदी सर्वसामान्य नागरिकांपर्यंत दैनंदिन आहारातील पौष्टीक तृणधान्याचे महत्व पोहोचवण्यासाठी शासकीय विभागांनी अधिकाधिक उपक्रम राबविण्याची सूचना मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी केली. राज्य शासनाच्या …

Read More »

आता शिंदे-फडणवीस सरकारची सर्वसामान्यांसाठी ‘शासकिय योजनांची जंत्री’ शासकीय योजनांची जत्रा पोहचणार शेवटच्या व्यक्तीपर्यंत

सामान्य जनतेला शासकीय योजनांची माहिती, अर्ज केल्यावर लाभ कसा मिळतो, कुठे अर्ज करावा…कागदपत्रे काय जोडावीत…याची माहिती नसते. यामुळे काहीजण शासकीय योजनांपासून वंचित राहतात. याचा विचार करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शासकीय योजना गतिमान आणि शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘शासकीय योजनांची जत्रा’ हा उपक्रम राज्यभर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत आज …

Read More »

आंतरराष्ट्रीय जी – 20 देशाच्या बैठका महाराष्ट्रातील या शहरांमध्ये होणार सर्व विभागांनी समन्वयाने नियोजन करावे- मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव यांच्या सूचना

जी – 20 देशांच्या प्रतिनिधींची पुढील वर्षी मुंबई, पुणे आणि औरंगाबाद येथे परिषद होणार आहे. या परिषदेदरम्यान होणाऱ्या विविध बैठका आणि कार्यक्रम यांचे सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने नियोजन करावे, अशा सूचना मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव यांनी आज येथे केल्या. या परिषदेच्या तयारीसंदर्भात आढावा घेण्यासाठी मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव …

Read More »