Breaking News

Tag Archives: chandrayan-3

चांद्रयान ३ : चंद्रावर आढळले सल्फर आणि ऑक्सिजन प्रज्ञान रोवरची माहिती इस्त्रोने केली ट्विट

चांद्रयान ३

भारताच्या चांद्रयान ३ मोहिमेचे आणखी एक यश अधोरेखित करणारी बातमी आहे. चंद्राच्या दक्षिण धृवावर भ्रमंती करणाऱ्या प्रज्ञान रोवरला चंद्राच्या पृष्ठभागावर सल्फर, ध्रुवावर सल्फर, अॅल्युमिनियम, कॅल्शियम, लोह, क्रोमियम, टायटॅनियम, मॅंगनीज, सिलिकॉन आणि ऑक्सिजन आढळले आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्त्रो) मंगळवारी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली. Chandrayaan-3 Mission: In-situ scientific experiments …

Read More »

ISRO : इस्रोने मानले पंतप्रधानांचे आभार… पंतप्रधान मोदींकडून चांद्रयान -३ च्या नायकांचे कौतुक

ISRO thanked the Prime Minister

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ISRO इस्रोच्या शास्रज्ञांची भेट घेतल्यानंतर इस्रोने पंतप्रधानांचे आभार मानले आहेत. भारताची महत्त्वकांक्षी मोहीम असलेल्या चांद्रयान -३ चे सॉफ्ट लँडींग यशस्वीरित्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर करण्यात आले. त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचा दक्षिण आप्रिâका आणि ग्रीसचा दौरा आटोपल्यानंतर थेट बंगळूरु गाठलं. त्यानंतर त्यांनी बंगळूरुमध्ये इस्रोच्या शास्रज्ञांची …

Read More »

चांद्रयान-३ चे यशस्वी उड्डाणः जाणून घ्या चांद्रयानचा प्रवास ४२ दिवसानंतर पोहचणार चंद्रावर

भारताच्या चांद्रयान-३ चे श्रीहरीकोटा येथून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. एलव्हीएम-३ च्या सहाय्याने चांद्रयान-३ चे प्रक्षेपण करण्यात आले. दुपारी २ वाजून ३५ मिनिटांनी चांद्रयान-३ उड्डाण करण्यात आले. आता ४२ दिवसांनी हे यान चंद्राच्या भूमीवर लँड करणार आहे. चांद्रयान-३चे यशस्वी उड्डाण झाल्यानंतर आणि ते पृथ्वीच्या इच्छित कक्षेत प्रस्थापित केल्यानंतर इस्रोच्या अध्यक्षांनी संपूर्ण …

Read More »