राज्यसभा निवडणूकीतील संभावित घोडेबाजार रोखण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत समझौता करण्याचा प्रयत्न केला. जवळपास महाविकास आघाडीचे नेते आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासह चंद्रकांत पाटील यांच्यासोबत एक तासाहून अधिक काळ चर्चा केली. त्यानंतर या बैठकीतील चर्चेची माहिती देताना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की,भाजपा तीन जागा …
Read More »चंद्रकांत पाटील म्हणाले, राज ठाकरे जे हिंदुत्वाचे मुद्दे मांडतात ते भाजपाचे हिंदूत्व हा भाजपाचा श्वास असल्याची कबुली
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भाषणामुळे हिंदुत्वाचा मुद्दा ऐरणीवर आल्याची चर्चा असली तरी राज ठाकरे जे हिंदुत्वाचे मुद्दे मांडतात ते भारतीय जनता पार्टी खूप आधीपासून मांडत आहे. हिंदुत्व हा भाजपाचा श्वास आहे, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत केले. राज ठाकरे …
Read More »संजय राऊत उद्धवजींचे नव्हेत तर पवारांचे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा टोला
शिवसेना खासदार संजय राऊत हे पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे किंवा शिवसेनेचे नव्हेत तर प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे समर्थक आहेत, असे आपण वारंवार सांगत होतो. ते कालच्या घटनेवरून स्पष्ट झाले, असा टोला भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी लगावला. ते कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत …
Read More »नाना पटोलेंचा टोला, आता ईडी काय हजार पाचशे रूपयांची चौकशी करणार का? कोल्हापुरात पराभव दिसत असल्यानेच भाजपा ईडीच्या आश्रयाला
भारतीय जनता पक्ष केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर विरोधकांचा आवाज दडपण्यासाठीच करत आहे हे वारंवार उघड झाले आहे. ईडी सारखी तपास यंत्रणा तर थेट भाजपाची शाखा असल्यासारखीच काम करत आहे. राजकीय नेत्यांवर कारवाईसाठी गैरवापर करण्यात येत असलेल्या ईडीची धमकी आता भारतीय जनता पक्षाने कोल्हापुरातील मतदारांनाच दिल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी …
Read More »केवळ मुसलमानांचा सन्मान करायचा अनं हिंदूंचा नाही, हे चालणार नाही: राजचे भाषण सुखावणारे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा इशारा
बाकी सर्व धर्मांचा सन्मान करायचा आणि केवळ हिंदूंवर बंधने लादायची असे चालणार नाही. सर्वधर्मसमभावामध्ये हिंदूंचाही सन्मान झाला पाहिजे, असे स्पष्ट प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रविवारी कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत केले. देशात सर्वधर्मसमभाव किंवा धर्मनिरपेक्षता यांचे इतके स्तोम वाढले की हिंदूंना हिंदू म्हणवून घेण्याची लाज वाटू लागली. …
Read More »महाविकास आघाडीतील नाट्यावरून चंद्रकांत पाटील म्हणाले, मी मुख्यमंत्र्यांना आधीच सांगितले मातोश्रीवरही कॅमेरे लागतील
राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये गृहमंत्री पदावरून सुरु झालेल्या शिवसेना विरूध्द राष्ट्रवादी काँग्रेस नाट्यावर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधत म्हणाले की, संजय राऊत हे उद्धव ठाकरेंचे कमी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जास्त आहेत. राऊत हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पे रोलवर काम करत असल्याची टीका …
Read More »पाटील म्हणाले, शरद पवारांना द्यायचं की नाही तो त्यांचा प्रश्न, पण जिंकणार मोदीच विरोधकांनी कितीही मोर्चेबांधणी करू दे
युपीएचे अध्यक्षपद शरद पवार यांना द्यावे की अन्य काही करावे हा विरोधी पक्षांचा प्रश्न आहे. परंतु भाजपाविरोधकांनी कितीही मोर्चेबांधणी केली तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आगामी लोकसभा निवडणूक पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीच जिंकेल, असा आत्मविश्वास भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी मुंबईत व्यक्त केला. भाजपा प्रदेश कार्यालयात ते …
Read More »पोट निवडणूकीच्या प्रचारात चंद्रकात पाटील म्हणाले, मोदींचे हात बळकट करण्यासाठी मते द्या प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपाची प्रचारात आघाडी घरोघरी जाऊन भाजपा उमेदवाराचा प्रचार
काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनाने रिक्त झालेल्या उत्तर कोल्हापूर विधानसभा पोट निवडणूकीतील कामगिरीवर चंद्रकांत पाटील यांच्या प्रदेशाध्यक्ष पदाचे भवितव्य ठरणार असले तरी आता काहीही करून ही जागा निवडूण आणायचीच असा चंग चंद्रकांत पाटील यांनी बांधला आहे. त्यामुळे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे हात मजबूत करण्यासाठी भाजपा उमेदवार सत्यजीत …
Read More »राऊतांचा चंद्रकांत पाटील यांच्यावर पलटवार, शिवसेनेशी चेष्टा किती महाग पडलीय… चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २२ तास काम करतात आणि फक्त २ तास झोपतात असे वक्तव्य काही दिवसांपूर्वी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले होते. त्या वाक्याचा धागा पकडत चमच्यांची जागा कधी अंधभक्तांनी घेतली कळली नाही. त्यामुळे चमच्यांचे हाल होणार असा असा टोला शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांचे …
Read More »चंद्रकांत पाटील यांचा शिवसेनेला इशारा, “पण खूप काही होणार…” स्थायी समिती चेअरमन यशवंत जाधव यांच्या डायरीवरून दिला शिवसेनेला इशारा
मुंबई महानगरपालिकेचे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव यांच्याकडे आयकर खात्याला कसली डायरी सापडली आणि त्यात कोणत्या मातोश्रींची नोंद आहे, हे मला माहिती नाही. पण मला एवढेच दिसते आहे की, चौकशीतून कोणीही सुटू शकत नाही आणि खूप काही होणार आहे, असे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रविवारी कोल्हापूर …
Read More »