Breaking News

Tag Archives: assembly speaker election

राज्यपालांनी अध्यक्ष निवडीचा प्रस्ताव पुन्हा माघारी पाठविला, दिले हे कारण विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक रखडली

मागील अनेक महिन्यांपासून रिक्त असलेल्या विधानसभा अध्यक्ष पदासाठी निवडणूक घेण्याची तयारी महाविकास आघाडी सरकारने केली असून त्या विषयीचा प्रस्ताव मागील पावसाळी अधिवेशनात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे पाठविण्यात आला. त्यावेळीही राज्यपालांनी निवडणूकीस मंजूरी दिली नव्हती. आता याविषयीचा प्रस्ताव पुन्हा महाविकास आघाडीने पाठविल्यानंतर तब्बल दोन आठवड्यानंतर राज्यपालांनी सदरचा प्रस्ताव आज राज्य सरकारला …

Read More »

विधानसभा अध्यक्ष पदी कोण डॉ.नितीन राऊत, पृथ्वीराज चव्हाण की संग्राम थोपटे? काँग्रेसच्या राष्ट्रीय अनुसूचित जाती सेलच्या अध्यक्ष पदी आता के. राजू यांची नियुक्ती

मराठी ई-बातम्या टीम विधानसभा अध्यक्ष पदासाठी पुढील आठवड्यात निवडणूक घेण्यात येणार आहे. महाविकास आघाडीतील पद वाटपानुसार हे पद काँग्रेसच्या वाट्याला आलेले असले तरी या पदासाठी अद्याप काँग्रेसकडून उमेदवार जाहीर केलेला नसताना काँग्रेसच्या राष्ट्रीय अनुसूचित जाती सेलच्या अध्यक्ष पदाच्या जबाबदारीतून राज्याचे ऊर्जा मंत्री डॉ.नितीन राऊत यांना आज मुक्त करण्यात आल्याची घोषणा …

Read More »

नाव जाहीर नाही मात्र शेवटच्या दिवशी विधानसभा अध्यक्षांची निवड काँग्रेसकडून सध्या दोन नावांची चर्चा

मराठी ई-बातम्या टीम राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थानापन्न झाल्यानंतर विधानसभा अध्यक्षाचे पद काँग्रेसला देत त्यावर नाना पटोले यांची नियुक्ती करण्यात आली. परंतु त्यांनी प्रदेशाध्यक्ष पदी नियुक्ती झाल्याने अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याने मागील आठ महिन्यापासून हे पद रिक्त असल्याने त्यासाठी निवडणूक घेण्यात येत आहे. मात्र या पदासाठी काँग्रेसकडून अद्याप उमेदवाराचे नाव …

Read More »

विधानसभा अध्यक्षाची निवड होणार आता अशा पध्दतीने, नियमात केला बदल हात उंचावून आणि आवाजी मतदानाने -विधानसभा अध्यक्ष निवडीच्या नियमात केला बदल

मराठी ई-बातम्या टीम यापूर्वी विधानसभआ अध्यक्ष पदावरील व्यक्तीची निवड एकतर सर्वपक्षियांच्या मान्यतेने किंवा त्यावर गुप्त पध्दतीने मतदान घेण्याचा नियम होता. मात्र आता या नियमात बदल करत विधानसभा अध्यक्षाची निवड ही हात उंचावून आणि आवाजी मतदानाने कऱण्यात येणार असून तसा महाराष्ट्र विधानसभा नियम २२५ मध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव बुधवारी विधानसभेत मंजूर …

Read More »