Breaking News

Tag Archives: amitabh bachchan

प्राजक्ता माळीला अमिताभ बच्चन यांनी केला व्हिडीओ काॅल प्राजक्ता माळीच्या मोबाईलवर चाहते अमिताभ बच्चन यांचा कॉल

प्राजक्ता माळी हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. प्राजक्ता माळी ही नुकताच कौन बनेगा करोडपती शोच्या १५ व्या सीजनमध्ये झळकलीये. विशेष म्हणजे प्राजक्ता माळी हिला चक्क अमिताभ बच्चन यांनीच व्हिडीओ काॅल केला. त्याचे झाले असे की, मराठमोळा अजय नावाचा मुलगा हा अमिताभ बच्चन यांच्यासोबत कौन बनेगा …

Read More »

सुप्रिया सुळेंच्या त्या वक्तव्यावर अजित पवार यांची स्पष्टोक्ती,… फारसे मनावर घेऊ नका

मराठवाड्याच्या वाट्याचे पाणी बारामतीत अडवलं होते. ते पाणी पुन्हा मराठवाड्याच्या वाट्याला देण्याचं काम आमचं सरकार आल्यानंतर करत आहे, असं सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पवार कुटुंबाला अप्रत्यक्षपणे लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. याला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. बारामतीचं नाव घेतलं की, वेगळं महत्व प्राप्त होतं. ब्रेकिंग आणि हेडलाईन …

Read More »

शाहरूख खानच्या नंबर वन मुळे अमिताभ बच्चनची ट्वीटरला धमकी स्कोर ट्रेंड्स इंडिया फेसबुक चार्ट्सवर नंबर वन बनलेल्या बिग बींचा ट्विटरला टोला!

मुंबई : प्रतिनिधी महानायक अमिताभ बच्चन फेसबुकवर ३० दशलक्ष फोलोअर्ससह भारतीय फिल्म इंडस्ट्रीतले ‘मोस्ट एंगेंजिंग सेलिब्रिटी ऑन फेसबुक’ बनले आहेत. बिग बींनी स्कोअर ट्रेड्स इंडियाद्वारे दिलेल्या या माहितीचं समर्थन ट्विटवर केलं आहे. बिग बींच्या एका चाहतीने स्कोर ट्रेन्ड्स इंडियाच्या चार्टची आकडेवारी ट्विट केली होती. अमिताभ बच्चन यांनी ती रिट्विट करत …

Read More »

‘बडुंबा…’मध्ये दिसणार अमिताभ-ऋषी यांची केमिस्ट्री लंबुजी आणि टिंबुजीवरील गाणे नुकतेच चित्रीत

मुंबई : प्रतिनिधी अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर हे हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते ‘१०२ नॅाट आऊट’ म्हणत जवळजवळ २७ वर्षांनी पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. ‘१०२ नॅाट आऊट’ या सिनेमामध्ये दोघेही खूप वेगळ्या गेटअपमध्ये आपल्या चाहत्यांना भेटणार आहेत. ‘१०२ नॅाट आऊट’च्या शूटनंतर याच सिनेमातील ‘बडुंबा…’ या गाण्याच्या लाँचसाठी …

Read More »

लंबूजी-टिंगूजींनी घेतली कठोर मेहनत सात तास मेकअप, सहा तास शूट

मुंबई : प्रतिनिधी लंबूजी-टिंगूजी हे दोन शब्द आठवताच आजही आपल्या डोळ्यांसमोर अनाहुतपणे अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर यांचे चेहरे येतात. १९८३ मध्ये प्रदर्शित झालेल्या मनमोहन देसाईंच्या ‘कुली’ या सिनेमातील ‘लंबूजी लंबूजी, बोलो भाई टिंगूजी…’ या गाण्याने त्या काळात लोकप्रियतेचा एक अनोखा इतिहासच रचला होता. या गाण्यात अमिताभना लंबूजी म्हणून तर …

Read More »

अमिताभ बच्चन यांची प्रकृती अचानक बिघडली ठग्ज ऑफ हिंदोस्तानच्या चित्रकरणा दरम्यानची घटना

मुंबई : प्रतिनिधी बॅलिवुडचे शहेनशहा म्हणून ओळखले जाणारे अमिताभ बच्चन यांची प्रकृती अचानक बिघडल्याने बॅालिवुडकरांसोबत जगभरातील त्यांच्या चाहत्यांच्या हृदयाचा ठोकाच चुकला. मागील काही दिवसांपासून अमिताभ राजस्थानमधील जोधपूरमध्ये ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र होते. उन्हाचा तडाखा आणि बदलतं वातावरण यांच्या परिणामामुळे अमिताभ यांची प्रकृती बिघडल्याचं सूत्रांकडून समजतं. अमिताभ …

Read More »