Breaking News

Tag Archives: 7th pay commission

पुणे महापालिका कर्मचाऱ्यांसाठी खुषखबर : अखेर सातवा वेतन आयोग लागू उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, संजय राऊत, राज्यमंत्री तनपुरे यांच्या उपस्थितीत नगरविकासमंत्री शिंदे यांचा निर्णय

मुंबई: प्रतिनिधी पुणे महानगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात येत असल्याची घोषणा आज, गुरुवारी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. पुणे महानगरपालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन लागू करण्यासंदर्भात आज नगरविकास मंत्री  शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक पार पडली. या बैठकीत शिंदे यांनी पुणे महापालिकेचे अधिकारी- कर्मचाऱ्यांना …

Read More »

सातवा वेतन आयोगामुळे २१ हजार कोटींचा अतिरिक्त भार अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी राज्य सरकारी, निमशासकीय व शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी सरकार सकारात्मक असून या आयोगाच्या अंमलबजावणीमुळे शासकीय तिजोरीवर दरवर्षी २१ हजार ५३० कोटींचा अतिरिक्त भार पडेल, अशी माहिती वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंगळवारी विधान परिषदेत दिली. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, कपिल पाटील, नरेंद्र पाटील आदी सदस्यांनी उपस्थित …

Read More »

सातवा वेतन आयोगाच्या नावाखाली सरकारी कर्मचाऱ्यांचाही शेतकरी करणार का? सरकारी कर्मचारी-अधिकारी आणि संघटनांचा सरकारच्या निर्णयाविरोधात त्रागा

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी राज्य सरकारने ऑनलाईनचा ज्या पध्दतीने घोळ घालत कर्जमाफीपासूब वंचित ठेवले. त्याच पध्दतीने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना वेतनवाढीसाठी सरकारकडून वेतन सुधारणेच्या संदर्भातील मागण्या ऑनलाईन पध्दतीने नोंदविण्याचा निर्णय सरकारने घेत सरकारी कर्मचाऱ्यांचाही शेतकरी करायचाय का? असा सवाल राज्य सरकारी  कर्मचाऱ्यांकडून उपस्थित करण्यात येत आहे. केंद्र सरकारच्या …

Read More »