Breaking News

Tag Archives: शेअर्स

सफारी इंडस्ट्रीजकडून बोनस शेअर्स आणि लाभांशांची घोषणा दिवाळीच्या तोंडावर गुंतवणूकदारांना लाभ

लगेज कंपनी सफारी इंडस्ट्रीजच्या भागधारकांसाठी खूशखबर आहे. कंपनीने आपल्या भागधारकांना बोनस शेअर आणि लाभांश देण्याची घोषणा केली आहे. सफारी इंडस्ट्रीजने सप्टेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले आहे. निकाल जाहीर करताना कंपनीने बोनस शेअर्सही लाभांश देण्याची घोषणा केली. सफारी इंडस्ट्रीज प्रत्येक शेअरसाठी एक बोनस शेअर देणार आहे. याशिवाय कंपनीने २०२३-२४ या आर्थिक …

Read More »

कमाईची मोठी संधी, या आठवड्यात हे शेअर्स देणार लाभांश मोठ मोठ्या कंपन्यांच्या शेअर्सचा समावेश

कंपन्यांच्या दुसऱ्या तिमाहीच्या निकालाचा हंगाम शेअर बाजार विश्लेषकांच्या अपेक्षा पूर्ण करत नसला तरी तरीही गुंतवणूकदारांना कमाईच्या अनेक संधी मिळत आहेत. अनेक कंपन्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना लाभांशाची घोषणा केली आहे. तर अनेक कंपन्या बोनस शेअर्स देणार आहेत. लाभांश देणारे शेअर्स या आठवड्यात एक्स-डिव्हिडंड व्यवहार करणार आहेत. जेव्हा कोणतीही कंपनी लाभांश घोषित करते …

Read More »

गुंतवणूकदारांना परतावा देण्यात या ५ आयटी कंपन्या पुढे ४ वर्षात ३.२८ लाख कोटी रुपये दिले

शेअर बाजारात गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार अनेक प्रकारे कमावतात. शेअर्सच्या किमती वाढण्याव्यतिरिक्त कंपन्या त्यांच्या भागधारकांना लाभांश आणि बायबॅकद्वारे परतावा देतात. या पद्धतींद्वारे भागधारकांना परतावा देण्यात आयटी कंपन्या खूप पुढे असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. टॉप ५ आयटी कंपन्या टॉप ५ सूचिबद्ध आयटी कंपन्यांनी गेल्या चार आर्थिक वर्षांमध्ये लाभांश आणि शेअर बायबॅकद्वारे त्यांच्या …

Read More »

दरवर्षी ऑक्‍टोबर महिन्यात या ६ शेअर्सने केले मालामाल १० वर्षांचा विक्रम

भारतीय शेअर बाजारासाठी ऑक्‍टोबर महिना चांगला मानला जातो. मागील दहा वर्षात ऑक्टोबर महिन्यात सेन्सेक्स आणि निफ्टीने मोठा परतावा दिला आहे. गेल्या १० वर्षांतील ऑक्टोबर महिन्यातील निफ्टीचा सरासरी परतावा २.९ टक्के आहे. याशिवाय दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात अनेक शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. गेल्या १० वर्षांपासून ऑक्टोबर महिन्यात चांगली कमाई करत …

Read More »

या ५ कंपन्यांचे शेअर्स पुढील आठवड्यात लिस्ट होणार जाणून घ्या ग्रे मार्केटमध्ये किती किंमत

पुढील आठवड्यात शेअर बाजारात किमान ५ कंपन्यांचे शेअर्स लिस्ट होणार आहेत. विशेष बाब म्हणजे ग्रे मार्केट या पाच आयपीओचे लिस्टींग सकारात्मक म्हणजेच नफ्यासह होण्याचे संकेत देत आहे. या आयपीओंबद्दल जाणून घेऊया. 1. मनोज वैभव जेम्स आयपीओ या कंपनीचे शेअर्स ३ ऑक्टोबर रोजी शेअर बाजारात सूचिबद्ध होतील. बाजार तज्ञांच्या मते, शुक्रवार, …

Read More »

या आठवड्यात २६० शेअर्स देणार लाभांश, पहा यादी आठवड्यातील तीन दिवस लाभांश देणार या कंपन्या

शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी हा आठवडा कमाईची संधी देणारा ठरणार आहे. सोमवार १८ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या या आठवड्यात तब्बल २६० शेअर्सकडून लाभांश मिळणार आहे. हे शेअर्स एक्स-डिव्हिडंडवर व्यवहार करणार आहेत. त्यामुळे लाभांश शेअर्समधून गुंतवणूकदारांना मोठी कमाई होईल. या शेअर्सकडून लाभांश १८ सप्टेंबर एबीसी इंडिया, ऐम्को पेस्टिसाइड्स लिमिटेड, एमी ऑर्गेनिक्स लिमिटेड, एपीएम …

Read More »