Breaking News

Tag Archives: राष्ट्राध्यक्ष

मास्को कॉन्सर्ट हॉल वर दहशतवाद्यांचा हल्ला १०० हून अधिक ठार

नुकतेच रशियात झालेल्या सार्वत्रिक निवडणूकीत राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या समोर कोणताही विरोधक उभा राहिला नसल्याने पुतीन यांच्या पक्षाला घवघवीत यश मिळाले. त्यामुळे पुढील सहा वर्षे व्लादिमीर पुतीनच सत्तेवर राहणार आहेत. या निवडणूकीतील विजयाला काही दिवसांचा अवधी लोटत नाही तोच रशियाची राजधानी मास्को येथील कॉन्सर्ट हॉलवर काही दहशतवाद्यांनी हल्ला केला. या …

Read More »

राष्ट्राध्यक्ष पुतीन यांना विरोधक नसल्याने आणखी सहा वर्षे सत्तेत तीन दिवसीय निवडणूक रविवारी गुंडाळली

रशियाची तीन दिवस सुरु असलेली निवडणूकीची प्रक्रिया आज रविवारी संपली. मात्र विद्यमान राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना सशक्त विरोधक राहिला नसल्याने आणि युक्रेन युध्दावरून टीका करणास बंदी घालण्यात आल्याने पुढील सहा वर्षे रशियाचे राष्ट्राध्यक्ष पद पुन्हा एकदा व्लादिमीर यांच्याकडेच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे मागील २५ वर्षे रशियाचे राष्ट्रध्यक्ष …

Read More »

चीन दौऱ्यानंतर परतताच मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांची भारताला अंतिम मुदत

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर मालदीवमधील मंत्र्यांनी टीका केली होती. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पर्यटनासाठी प्रसिध्द असलेल्या मालदीवमधील पर्यटनस्थळांच्या विरोधात बहिष्काराची मोहिम चालवित नाकेबंदी करण्याचा प्रयत्न केला. त्यातच मालदीवमधील नव्या सरकारने भारताचे सैन्यस्थळ हलविण्याबाबतची सूचना केली. परंतु भारत आणि मालदीव या दोन देशात ताणले गेलेले संबध पूर्वीसारखे करण्यासाठी भारताच्या …

Read More »

डोनाल्ड ट्रम्प यांना अटक, २० मिनिटांनंतर बाँडवर सोडले… जेल प्रशासनाने त्याच्या मुसक्या आवळल्या. तथापि, त्यांना २० मिनिटांनंतर US$२००,००० च्या बाँडवर सोडण्यात आले

डोनाल्ड ट्रम्प

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना गुरुवारी जॉर्जियातील फुल्टन काउंटी तुरुंगात फसवणूक आणि २०२० च्या निवडणुकीचे निकाल उलथवण्याचा कट रचल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. जेल प्रशासनाने त्याच्या मुसक्या आवळल्या. तथापि, त्यांना २० मिनिटांनंतर US$२००,००० च्या बाँडवर सोडण्यात आले. त्याची सुटका होताच ते विमानतळाकडे रवाना झाले. स्थानिक मीडिया रिपोर्ट्समध्ये या घटनेची …

Read More »