Breaking News

Tag Archives: मुदत ठेव

ज्येष्ठ नागरिकांना सर्वाधिक व्याज कोणत्या बँकेत मिळते? सर्वसामान्य ग्राहकांपेक्षा ज्येष्ठ नागरिकांना या बँकामध्ये मुदत ठेवींवर मिळणार अधिक व्याज

सर्वसामान्य ग्राहकांपेक्षा ज्येष्ठ नागरिकांना बँकांमधील मुदत ठेवींवर अधिक व्याज मिळते. त्याचप्रमाणे केंद्र सरकारनेही विशेषत: वृद्धांसाठी काही योजना केल्या आहेत. यामध्ये ज्येष्ठ नागरिक बचत योजना देखील समाविष्ट आहे. ज्येष्ठ नागरिकांना FD किंवा SCSS वर अधिक व्याज मिळत आहे का, हा प्रश्न आहे. येथे आम्ही तुम्हाला विविध बँकांमध्ये एफडीवर मिळणारे व्याज आणि …

Read More »

तीन खाजगी बँकांची एफडीवरील व्याजदरात कपात या तीन बँकांनी केली व्याज दरात कपात

अ‍ॅक्सिस बँक, येस बँक आणि एचडीएफसी बँक यांनी एफडीवरील व्याजदरात ऑक्टोबरमध्ये कपात केली आहे. व्याजदरामध्ये सुधारणा केल्यानंतर अ‍ॅक्सिस बँक ७ दिवसांपासून ते १० वर्षांच्या कालावधीसाठी ३ टक्के ते ७.१० टक्के व्याजदर देईल. नवीन व्याजदर १० ऑक्टोबर २०२३ पासून लागू झाला आहे. अ‍ॅक्सिस बँकेने २ वर्षांवरून ५ वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठीचा व्याजदर …

Read More »

कर बचत एफडीवर या बँका देत आहेत सर्वाधिक व्याज कर वाचवण्यासाठी गुंतवणुकीसाठी अवघे सहा महिने शिल्लक

गुंतवणूकदारांना आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी कर वाचवायचा असेल तर ३१ मार्च २०२३ पर्यंत गुंतवणूक करणे आवश्यक आहे. तुमची आर्थिक उद्दिष्टे लक्षात घेऊन हुशारीने गुंतवणूक करा. गुंतवणूक पर्यायांमध्ये पीपीएफ, एनपीएस, सुकन्या समृद्धी योजना, इक्विटी-लिंक्ड सेव्हिंग स्कीम या योजना आहेत. मात्र तुम्हाला जोखीम घ्यायची नसेल तर तुम्ही टॅक्स सेव्हिंग फिक्स्ड डिपॉझिट (FD) …

Read More »