Breaking News

Tag Archives: महिला बचत गट

मुख्यमंत्री शिंदे यांची ग्वाही, राज्यात दोन कोटी पेक्षा जास्त महिलांना बचत गटांशी जोडणार

बचत गटांच्या माध्यमातून होणारे काम हे महिला विकासाबरोबरच तिच्या कुटुंबासाठी देखील महत्त्वाचे ठरत आहे. राज्यात ‘उमेद’ अभियानात ६० लाख तर ‘माविम’च्या माध्यमातून १५ लाख महिला सदस्य असून दोन कोटी पेक्षा जास्त महिलांना बचत गटांशी जोडण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. वरळी येथील आकांक्षित महिला सक्षमीकरण योजनेच्या शुभारंभ …

Read More »

वांद्र्यांत ‘महालक्ष्मी सरस’ प्रदर्शनाचे उद्घाटन, ५१३ स्टॉलचा समावेश

ग्रामीण भागातील स्वयंसहाय्यता बचतगटांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ मिळावी, प्रत्येक महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावी. म्हणून शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘महालक्ष्मी सरस’च्या माध्यमातून २५ कोटी रुपयांपेक्षा अधिक उत्पादनांची विक्री होईल, असा विश्वास व्यक्त करीत ८ जानेवारी २०२४ पर्यंत सुरू असलेल्या प्रदर्शनाला सर्वांनी भेट द्यावी, असे आवाहन ग्रामविकास मंत्री गिरीश …

Read More »

शेळी पालन व्यवसायातून महिला बचतगटांचे सक्षमीकरण शेळी पालन शेतकऱ्याबरोबर महिला बचत गटासाठी ठरतोय वरदान

शेळी पालन महिला बचत गटांना शेळी गट वाटपाची योजना आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येत असून, शेळी पालन व्यवसायाला चालना देण्यासोबतच आदिवासी महिला बचत गटांचे सक्षमीकरण तसेच या भागातील कुटूंबांचे रोजगारासाठी होणारे स्थलांतर थांबण्यास मदत होईल. शेळी पालन करण्यासाठी जास्त जागेची व भांडवलाची गरज नसते. तसेच शेळी पालन हा व्यवसाय …

Read More »

आठवडी बाजाराच्या माध्यमातून महिला बचत गटांना हक्काची बाजारपेठ मंत्री मंगलप्रभात लोढा यांची ग्वाही

महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंना हक्काची बाजारपेठ मिळावी यासाठी ‘आठवडे बाजार’ महत्वाची भूमिका बजावतील, मुंबई महापालिकेने अत्यंत चांगला उपक्रम सुरू केला आहे. असे मत कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केले. जोगेश्वरी (पूर्व) येथे महिला बचत गटांनी तयार केलेल्या गृहपयोगी वस्तूंच्या विक्री …

Read More »