Breaking News

Tag Archives: ‘बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज

SME IPO बाबत कठोर निर्णय आणण्याचा विचार किमंतीमध्ये फेरफार करण्याचे धोके

SME बाजारावरील वाढत्या वादविवादांमध्ये, स्टॉक एक्स्चेंज कठोर नियमांवर विचार करत आहेत, असे काही मीडिया रिपोर्ट्स सुचवतात. नियमांमध्ये SME IPO साठी किमान थ्रेशोल्डचा समावेश असू शकतो, अशा प्रकारे, केवळ मोठ्या गंभीर खेळाडूंनीच भांडवली बाजाराचा मार्ग वापरला असल्याचे दिसून येत आहे. सध्या, SME समस्यांसाठी किमान इश्यू आकार नाही. परंतु एक्सचेंजचे स्वतःचे धोरण …

Read More »

शेअर्स बाजारातून परदेशी गुंतवणूक काढूण घ्यायला सुरुवात

लोकसभा निवडणूक २०२४ चे आतापर्यंत तीन टप्पे पार पडले आहेत. मात्र या तिन्ही टप्प्यात मागील १० वर्षापासून सत्तेत विराजमान असलेल्या भाजपाने स्वतःहून पुन्हा तिसरी टर्म मतदात्यांकडे मागितली आहे. मात्र देशातील मतदात्यांकडून अद्याप तरी भाजपाच्या बाजूने कल दिला असल्याचे दिसून येत नाही. तर दुसऱ्याबाजूला मतमोजणीची तारीख जवळ येत आहे. यापार्श्वभूमीवर आगामी …

Read More »

शेअर बाजार एक हजार अंकाने घसरला

लोकसभा निवडणूकीसाठी तिसऱ्या टप्प्यातील मतदान जवळ येत आहे. तसेच केंद्रातील भाजपाचे सरकारला तिसऱ्यांदा संधी मिळण्याची शक्यता दुरावत चालली आहे. यापार्श्वभूमीवर शेअर बाजारातील आज दुपारनंतर चांगलीच घसरण होत शेअर बाजार १ हजार अंशाने तर निफ्टी बाजार २५० अंकाशी घसरला. शेअर बाजार सकाळी सुरु झाला. त्यानंतर शेअर बाजारात चांगलीच सुरवात झाल्याचे दिसून …

Read More »

शेअर बाजार पहिल्यांदाच ७२ हजारावर तर निफ्टी सर्वोच्च उच्चांकावर

देशातील अर्थव्यस्थेचा पाया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मायक्रोइकॉनॉमीकच्या मुलभूत तत्वांमध्ये आंतरराष्ट्रीयस्तरावर घडामोडींमध्ये होत असलेल्या स्थिरतेच्या पार्श्वभूमीवर मुंबई शेअर बाजारातील निर्देशांकांने पहिल्यांदाच उसळी मारत तो दिवस अखेर ७२ हजारावर बंद झाला. तर निप्टीनेही आपल्या आतापर्यंतच्या उच्चांकावर पोहोचला असल्याचे सांगण्यात येत आहे. देशात पुन्हा एकदा कोरोनाच्या नव्या व्हेरियंच प्रादुर्भाव वाढण्यास सुरुवात झाली आहे. …

Read More »

संसदेचे विशेष अधिवेशन देशाचे तुकडे करण्यासाठी – नाना पटोले मुंबईला महाराष्ट्रापासून तोडून केंद्रशासित प्रदेश करण्याचा मोदी सरकारचा डाव

मोदी सरकारने १८ ते २२ सप्टेंबर या कालावधीत संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. विशेष अधिवेशनाचा अजेंडा सरकारने दिलेला नाही. विरोधी पक्ष, संसदीय कामकाज समितीसह कोणालाही न विचारता मोदी सरकारने हे अधिवेशन बोलावले आहे. संसदेचे विशेष अधिवेशन देशाचे तुकडे करण्यासाठी बोलावले असून मुंबईला महाराष्ट्रापासून तोडून केंद्र शासित प्रदेश करण्याचा मोदी सरकारचा डाव …

Read More »