Breaking News

Tag Archives: पुणे जिल्हा

७/१२ उताऱ्यावरील ‘पुनर्वसनासाठी राखीव’ असे शेरे कमी करण्याचा निर्णय

पुणे जिल्ह्यातील चासकमान प्रकल्प, कुकडी व डिंभे प्रकल्प, भामा आसखेड प्रकल्प, निरा देवधर प्रकल्प, गुंजवणी प्रकल्प, आरळा कळमोडी प्रकल्प आणि बोपगाव रायता पाटबंधारे प्रकल्पांच्या लाभक्षेत्रातील स्लॅबपात्र खातेदारांच्या जमिनींच्या ७/१२ उताऱ्यावरील इतर अधिकारातील पुनर्वसनाचे राखीव शेरे कमी करणेबाबत निर्णय घेण्यात आला आहे. पुनर्वसनाचे राखीव शेरे कमी करणे या निर्णयामुळे या शेतकऱ्यांना …

Read More »

अजित पवार यांचे आदेश, चाकण हद्दवाढीचा आणि तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी रॅम्पची सुविधा…

राज्यातील तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी दिवसेंदिवस भाविकांची गर्दी वाढत आहे. त्यामुळे तीर्थक्षेत्र परिसरात निर्माण होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी देहू-आळंदी-पंढरपूर तीर्थक्षेत्र परिसरात अत्याधुनिक बसस्थानक बांधून त्याच्यावर रॅम्पची सुविधा असलेले वाहनतळ उभारण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खेड-आळंदी मतदारसंघातील विविध विकासकामांबाबत मंत्रालयातील त्यांच्या दालनात आढावा बैठक घेतली. या …

Read More »

लोकसभा मतदारसंघनिहाय आढावा घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी घेतला हा निर्णय शरद पवार आपल्यासोबत, फोनवरून बोलणे झाले

आगामी लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने शिवसेना ठाकरे गटाकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. या तयारीचा भाग म्हणून लोकसभानिहाय मतदारसंघांचा आढावाही घेण्यात येत आहे. यावेळी पश्चिम महाराष्ट्रातील विशेषतः पुणे जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी …

Read More »