Breaking News

Tag Archives: पीएम किसान

पीएम किसानचा १५ वा हप्ता मिळण्यासाठी ही कामे करणे अनिवार्य अन्यथा खात्यात पैसे येणार नाही

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा १५ वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. केंद्र सरकारकडून चालवल्या जाणाऱ्या या योजनेत शेतकऱ्यांना वार्षिक ६ हजार रुपये दिले जातात. रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाते. शेतकऱ्याला प्रत्येक हप्त्यात २,००० रुपये दिले जातात. सरकार ४ महिन्यांत एक हप्ता जारी करते. पीएम किसान …

Read More »

पीएम किसानसाठी ई-केवायसी अनिवार्य अन्यथा मिळणार नाही लाभ

पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या १५ व्या हप्त्याची देशातील कोट्यवधी शेतकरी वाट पाहत आहेत. मात्र, शेतकऱ्या्ंनी पीएम किसानसाठी अद्याप ई-केवायसी केले नसेल तर त्यांचा १५ वा हप्ता अडकू शकतो. ई-केवायसी केली नसल्याने या आधी अनेक शेतकऱ्यांचे चौदाव्या हप्त्याचे पैसे अडकले होते. पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारने ई-केवायसी करणे अनिवार्य …

Read More »