Breaking News

Tag Archives: निफ्टी बाजार

शेअर्स बाजारातून परदेशी गुंतवणूक काढूण घ्यायला सुरुवात

लोकसभा निवडणूक २०२४ चे आतापर्यंत तीन टप्पे पार पडले आहेत. मात्र या तिन्ही टप्प्यात मागील १० वर्षापासून सत्तेत विराजमान असलेल्या भाजपाने स्वतःहून पुन्हा तिसरी टर्म मतदात्यांकडे मागितली आहे. मात्र देशातील मतदात्यांकडून अद्याप तरी भाजपाच्या बाजूने कल दिला असल्याचे दिसून येत नाही. तर दुसऱ्याबाजूला मतमोजणीची तारीख जवळ येत आहे. यापार्श्वभूमीवर आगामी …

Read More »

शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी तेजी गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ३.५ लाख कोटींची वाढ

भारतीय शेअर बाजार सोमवारी ६ नोव्हेंबरला सलग तिसऱ्या दिवशी वाढीसह बंद झाले. सेन्सेक्सने ५९५ अंकांची उसळी घेतली. तर निफ्टी १९,४०० च्या जवळ पोहोचला. त्यामुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदारांच्या संपत्तीत आज ३.६९ लाख रुपयांची वाढ झाली आहे. मजबूत जागतिक संकेतांनीही आज बाजाराच्या वाढीला पाठिंबा दिला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्येही जोरदार खरेदी दिसून …

Read More »

शेअर बाजार कोसळला, सेन्सेक्स ७९६ अंकांनी घसरला निफ्टी १९९५० अंकांच्या खाली बंद

बुधवारी देशांतर्गत शेअर बाजारात चौफेर विक्री दिसून आली. रिलायन्स इंडस्ट्रीज आणि एचडीएफसी बँकेच्या प्रचंड घसरणीमुळे शेअर बाजार कोसळले. सेन्सेक्स तब्बल ७९६ अंकांच्या घसरणीसह ६६,८०० वर बंद झाला. निफ्टी २३१.९० अंकांनी कोसळून १९,९०१ च्या पातळीवर बंद झाला. आज बीएसईचे बाजार भांडवल ३,२०,६५,१२२.४३ कोटी रुपये राहिले. त्यात मागील ट्रेडिंग सत्राच्या तुलनेत सुमारे …

Read More »

शेअर बाजारचा सेनेक्सही तेजीत आणि निफ्टीही चढला सेन्सेक्स ३३३ अंकांनी वाढून ६६,५९८ वर बंद, निफ्टीही ९२ अंकांनी वाढला

शेअर बाजारात शुक्रवारी (८ सप्टेंबर) तेजी होती. सेन्सेक्स ३३३.३४ अंकांच्या वाढीसह ६६,५८९८.९१ वर बंद झाला. निफ्टी देखील ९२.९० अंकांनी वाढून १९८१९.९५ च्या पातळीवर बंद झाला. आज सेन्सेक्समधील ३० शेअर्सपैकी २१ शेअर्समध्ये वाढ तर ९ शेअर्समध्ये घसरण झाली. एनएसईवर १०४७ शेअर्स वाढीसह आणि ९८७ शेअर्स तोट्यासह बंद झाले. आजच्या व्यवहारात सर्वात …

Read More »