Breaking News

Tag Archives: चीन दौरा

टेस्लाचे प्रमुख एलोन मस्क यांचा अचानक चीन दौरा भारताबरोबरील चर्चा पुढे ढकलल्यामुळे केला अचानक चीन दौरा

भारताचा दौरा पुढे ढकलल्यानंतर काही दिवसांनी, टेस्लाचे सीईओ एलोन मस्क अचानक भेट देण्यासाठी चीनला जात आहेत. टेस्लासाठी चीन मस्कची दुसरी सर्वात मोठी बाजारपेठ आहे. मस्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार होते आणि भारतीय बाजारपेठेत प्रवेश करण्याच्या योजनांची घोषणा करणार होते पण ‘टेस्ला दायित्वे’ असे कारण देत पुढे ढकलले. त्यांनी …

Read More »

चीन दौऱ्यानंतर परतताच मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांची भारताला अंतिम मुदत

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर मालदीवमधील मंत्र्यांनी टीका केली होती. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पर्यटनासाठी प्रसिध्द असलेल्या मालदीवमधील पर्यटनस्थळांच्या विरोधात बहिष्काराची मोहिम चालवित नाकेबंदी करण्याचा प्रयत्न केला. त्यातच मालदीवमधील नव्या सरकारने भारताचे सैन्यस्थळ हलविण्याबाबतची सूचना केली. परंतु भारत आणि मालदीव या दोन देशात ताणले गेलेले संबध पूर्वीसारखे करण्यासाठी भारताच्या …

Read More »