Breaking News

Tag Archives: कर

प्रत्यक्ष करातून ऑक्टोबरमध्ये १.३ लाख कोटींचा महसूल आतापर्यंत १२.३७ लाख कोटींचे संकलन

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) प्रत्यक्ष कर संकलनाची आकडेवारी जाहीर केली आहे. आकडेवारीनुसार, सरकारने चालू आर्थिक वर्षात ९ नोव्हेंबरपर्यंत १२.३७ लाख कोटी रुपयांचा प्रत्यक्ष कर जमा केला आहे. हे संकलन मागील आर्थिक वर्षाच्या याच कालावधीपेक्षा १७.५९ टक्के अधिक आहे. एका महिन्यात म्हणजे १० ऑक्टोबर ते 9 नोव्हेंबर या कालावधीत १.३ …

Read More »

तुम्ही घरात ठेवू शकता इतके सोने, असा आहे आयकर नियम दिवाळीच्या सणात ही माहिती लक्षात असू द्या

भारतीय लोकांचे सोन्याबद्दलचे प्रेम जगजाहीर आहे. भारतीय लोक विश्वासार्ह गुंतवणूक म्हणूनही सोन्याकडे पाहतात. प्रत्येक कुटुंब सोन्यात रक्कम गुंतवते असते. पण तुम्ही किती सोने घरात ठेवावे याबाबतही नियम आहेत. ठराविक मर्यादेपेक्षा सोने बाळगले तर तुम्ही अडचणीत याल. सोने घरात ठेवण्याबाबतचे नियम जाणून घेणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे. किती सोने ठेवू शकतो – …

Read More »

सलग ७ व्यांदा जीएसटी १.५ लाख कोटींच्या वर जीएसटीमधून सप्टेंबरमध्ये १.६३ लाख कोटींचा महसूल

सरकारने सप्टेंबर २०२३ मध्ये वस्तू आणि सेवा कर म्हणजेच जीएसटीमधून १.६३ लाख कोटी रुपये गोळा केले आहेत. हा आकडा एका वर्षापूर्वी म्हणजेच सप्टेंबर २०२२ च्या तुलनेत १०.२ टक्के अधिक आहे. त्यावेळी जीएसटीमधून १.४७ लाख कोटी रुपये जमा झाले. तर एका महिन्यापूर्वी ऑगस्टमध्ये १.५९ लाख कोटी रुपयांचा आणि जुलैमध्ये १.६५ लाख …

Read More »

५५ हजार कोटी रुपये जमा करा; Dream 11 सह ऑनलाईन गेमिंग कंपन्यांना केंद्राची नोटीस जीएसटी इंटेलिजन्स महासंचालनालयाने ऑनलाईन रिअल मनी गेमिंग कंपन्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

Dream 11

‘ड्रीम ११’ ( Dream 11 ) सह इतर ऑनलाईन गेमिंग कंपन्यांना केंद्र सरकारने झटका दिला आहे. या ऑनलाईन गेमिंग कंपन्यांना तब्बल ५५ हजार कोटी रुपयांचा कर भरण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. जीएसटी इंटेलिजन्स महासंचालनालयाने ऑनलाईन रिअल मनी गेमिंग कंपन्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. या कंपन्यांवर वस्तू आणि सेवा …

Read More »