Breaking News

Tag Archives: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी

EPFO चा मोठा निर्णय, व्याज दरात केली मोठी वाढ

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचे आज सूप वाजले. तसेच मागील १० वर्षात केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारकडून राबविण्यात येत असलेल्या घोषणांची उजळणी अर्थमंत्री निर्मला सीतारामण, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करत देशातील जनतेला किती फायदा झाला याविषयीची माहिती दिली. दरम्यान, केंद्रीय कामदार मंत्री भूपेंद्र यादव यांनी …

Read More »

ईपीएस पेन्शनधारक जीवन प्रमाणपत्र कधी सादर करू शकतात? यासंबंधीचे नियम जाणून घ्या

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे देशभरात लाखो पेन्शनधारक आहेत. या पेन्शनधारकना वर्षातून एकदा त्यांचे जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागते. ईपीएस (कर्मचारी पेन्शन योजना) चा लाभ १५,००० रुपयांपर्यंत पगार असलेल्या कर्मचाऱ्यांना उपलब्ध आहे. ही योजना विशेषतः अल्प उत्पन्न गटातील लोकांना सामाजिक सुरक्षा देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. जीवन प्रमाणपत्र कधी सबमिट …

Read More »