Breaking News

Tag Archives: ईपीएफओ

ईपीएफओने सुरु केलेल्या या सुविधा माहित आहेत का? तर जाणून घ्या आणि घ्या लाभ

ईपीएफओ EPFO ने शिक्षण, विवाह उद्देश आणि गृहनिर्माण या सर्व दाव्यांसाठी ऑटो क्लेम सोल्यूशन वाढवले आहे, ज्याचा अर्थ असा आहे की अशा दाव्यांवर IT प्रणालीद्वारे स्वयंचलितपणे प्रक्रिया केली जाईल, ज्यामुळे ६० दशलक्षाहून अधिक सदस्यांना मदत होईल. २०२० मध्ये प्रथम सादर करण्यात आलेली, ही प्रणाली आजारासाठी आगाऊ दावा करण्यासाठी स्थापित करण्यात …

Read More »

नोकरी बदलताय? ईपीएफओचे अकाऊंट कसे कनेक्ट कराल युएएन नंबर असेल तर प्रश्नच नाही

युनिव्हर्सल अकाउंट नंबर (‘UAN’) हा १२-अंकी क्रमांक आहे जो कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या ईपीएफओ EPFO प्रत्येक सदस्याला दिला जातो. UAN द्वारे, PF सदस्य त्यांचे खाते सहजपणे व्यवस्थापित करू शकतात. तद्वतच, सदस्याकडे फक्त एकच UAN असावा जो त्यांच्या कार्यकाळात वापरता येईल. Deloitte Haskins & Sells LLP च्या कार्यकारी संचालक राधिका …

Read More »

EPFO ने दिली पेन्शन धारकांना खुषखबरः वाढीव पेन्शन अर्ज भरण्यास मुदतवाढ

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार सर्व निवृत झालेल्या कामगारांना जास्तीची पेन्शन देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. मात्र देशातील सर्व निवृतधारकांना जास्तीचे निवृत्तीवेतन मिळावे यासाठी अर्ज सादर करण्यासाठी आणि त्याचे ऑनलाईन दाखल करण्यासाठी आणखी पाच महिन्यांचा कालावधी वाढविण्यात आल्याची माहिती केंद्रीय कामगार मंत्री भूपेंदर सिंग यांनी दिली. यापूर्वी निवृत्तीवेतन धारकांना त्यांच्या वाढीव …

Read More »

ईपीएफओने दिला अलर्ट ! बनावट कॉल आणि एसएमएसपासून सावध रहा

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) ने सर्व सदस्यांसाठी अलर्ट जारी केला आहे. ईपीएफओने कधीही फोन, ई-मेल आणि सोशल मीडियाद्वारे कोणत्याही सदस्याची वैयक्तिक माहिती विचारत नाही. या सर्व माध्यमांतून कधीही कोणाशीही वैयक्तिक माहिती शेअर करू नका, असे ईपीएफओ म्हटले आहे. ईपीएफओने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंट X वर पोस्ट केले …

Read More »

EPFO ने जुलैमध्ये विक्रमी सदस्य जोडले, १८.७५ लाख नवीन सदस्य ५२ ट्रांसजेंडर कर्मचाऱ्यांचीही नोंदणी

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या तात्पुरत्या आकडेवारीनुसार, ईपीएफमध्ये जुलैमध्ये सर्वाधिक १८.७५ लाख सदस्य जोडले गेले आहेत. एप्रिल २०१८ मध्ये ईपीएफओ (EPFO) पेरोल डेटाचे प्रकाशन सुरू झाल्यापासून सर्वाधिक सदस्य जोडण्याचा हा विक्रम आहे. ही आकडेवारी सप्टेंबर २०१७ पासून प्रकाशित केला जात आहे. हा ट्रेंड सलग तीन महिने सुरू आहे. जून २०२३ …

Read More »

ईपीएफ खात्यात ई-नामांकन आवश्यक, ऑनलाइन प्रक्रिया जाणून घ्या ईपीएफओच्या वेबसाइटनुसार, ईपीएफ स्कीम १९५२ च्या पॅरा ३३,३४ आणि ६१

सर्व नोकरदार कर्मचाऱ्यांचे पीएफ खाते आहे. हे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) द्वारे चालवले जाते. ईपीएफओच्या वेबसाइटनुसार, ईपीएफ स्कीम १९५२ च्या पॅरा ३३,३४ आणि ६१ नुसार सर्व सदस्यांसाठी नामांकन अनिवार्य आहे. याशिवाय ऑनलाइन डेथ क्लेम सबमिट करताना नामांकन आवश्यक आहे. ईपीएफओ सदस्य कधीही आणि कितीही वेळा त्यांचे ई-नामांकन दाखल …

Read More »