Breaking News

Tag Archives: आरोग्य विमा

आता विमा विस्तार १५०० रुपयात, आयआरडिएआयचा विचार एजंटाना १० टक्के कमिशन देण्याची योजना

भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण अर्थात आयआरडिएआय IRDAI ने शुक्रवारी येथे संपन्न झालेल्या दोन दिवसीय विमा मंथन येथे उद्योग क्षेत्राच्या प्रमुखांसमवेत एका परवडणाऱ्या विमा उत्पादनाच्या बहुप्रतिक्षित विमा विस्ताराच्या किंमती आणि इतर पद्धतींवर चर्चा केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक विमा श्रेणींमध्ये सर्वसमावेशक कव्हरेज देण्यासाठी उत्पादनाची किंमत (प्रिमियम) प्रति व्यक्ती सुमारे …

Read More »

जीवन विमा आणि आरोग्य विमा यातील फरत माहिती आहे का ?

आपलं आणि कुटुंबाचं भविष्य सुखकर करण्यासाठी विमा उतरवून गुंतवणूक करतं. जीवन विमा आणि आरोग्य विमा सर्वात महत्त्वाचे मानले जातात, कारण याचा संबंध थेट व्यक्तीच्या आरोग्याशी आहे. जीवन विमा आणि आरोग्य विमा व्यक्तीचं आजारपण किंवा मृत्यू झाल्यास आर्थिक संरक्षण देतात. पण जीवन विम्याचे स्वरूप आयुर्विम्यापेक्षा थोडे वेगळं आहे. जीवन विमा आणि …

Read More »

पैलवानांच्या आरोग्य विम्यासाठी रूस्तुम -ए-हिंद अमोल बुचडे यांचा पुढाकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत केली आरोग्य विम्याची मागणी

महाराष्ट्रात शहरापासून गाव – खेड्यापर्यंत कुस्ती हा खेळ मोठ्या प्रमाणात खेळला जातो. यामध्ये प्रामुख्याने फ्री स्टाईल, ग्रीको रोमन, पारंपारिक मातीतील कुस्ती, महिला कुस्ती आणि सुमो कुस्ती अशा वेगवेगळ्या प्रकारात शालेय कुस्ती स्पर्धा, अनेकविध खेळ संघटना आयोजित कुस्ती स्पर्धा, निमंत्रित कुस्ती स्पर्धा, महाराष्ट्र केसरी सारखी वरिष्ठ गटातील मानाची स्पर्धा यामध्ये मोठ्या …

Read More »