Breaking News

Tag Archives: महागाई भत्ता

बीएसएफ मध्ये एएसआय चा पगार किती आहे? वाचा सविस्तर वृत्त बॉर्डर सिक्युरिटी फोर्स कर्मचाऱ्याला कोणत्या सुविधा मिळतात

बीएसएफ  अर्थात  बॉर्डर सिक्युरिटी फोर्स ( केंद्रीय सशस्त्र पोलिस दल) मध्ये करिअर बनवण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांना पगाराचा तपशील पाहण्याचा फायदा होईल. निवडलेल्या उमेदवारांना मिळणार्‍या मासिक पगारात अतिरिक्त भत्ते आणि इतर लाभांचा समावेश होतो. केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाचा एक भाग आहे आणि भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या अंतर्गत काम करतो. बॉर्डर सिक्युरिटी …

Read More »

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ

सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (DA) ४ टक्के वाढवून ४६ टक्के केला आहे. याचा थेट फायदा सुमारे ४८.६७ लाख केंद्रीय कर्मचारी आणि ६७.९५ लाख पेन्शनधारकांना होणार आहे. बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला. सरकारने दिवाळीपूर्वी सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोठी भेट दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या …

Read More »

सणासुदीच्या तोंडावर केंद्राकडून सरकारी कर्मचाऱ्यांना वाढीव भत्ता केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आता ४२ टक्क्यांवरून ४६ टक्क्यांवर

ऐन दिवाळी आणि दसऱ्याच्या तोंडावर केंद्राने आपल्या कर्मचाऱ्यांना सुखद धक्का दिला आहे. मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्क्यांनी वाढ करण्यात आल्याची घोषणा केली. यासह केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आता ४२ टक्क्यांवरून ४६ टक्क्यांवर पोहोचला असून वाढलेला डीए १ जुलैपासून लागू होईल. दरम्यान, सरकारच्या नव्या निर्णयाचा फायदा एक कोटींहून …

Read More »

एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मान्यता

गणेशोत्सवाच्या तोंडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ३४ टक्क्यांवरुन ३८ टक्के करण्याच्या प्रस्तावावर आज मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली. सध्या राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेतनासाठी शासनाकडून अर्थसहाय देण्यात येते. त्यामुळे महागाई भत्त्यामध्ये ४ टक्क्यांची वाढ झाल्याने सरकारवर ९ …

Read More »

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षपूर्तीचे गिफ्टः वेतनासोबत मिळणार महागाई भत्ता महागाई भत्त्यात ४ टक्क्यांची वाढ

राज्य सरकारी कर्मचा-यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. हा महागाई भत्ता ३८ टक्क्यांवरून ४२ टक्के करण्यात आला आहे. १ जानेवारी २०२३ पासून ही वाढ होणार आहे. राज्य सरकारच्या वर्षपुर्तीनिमित्त सरकारी कर्मचा-यांना सरकारने गिफ्ट दिले आहे. राज्य सरकारी कर्मचा-यांना १ जानेवारी २०२३ पासून सातव्या वेतन आयोगानुसार हा महागाईभत्ता …

Read More »