Breaking News

Tag Archives: बीआरएस

तेलंगणा राज्यातील निवडणूक निकालः राष्ट्रीय राजकारणावर प्रभाव टाकणारा

तेलंगणातील निकाल हीच एक गोष्ट आहे जी पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये समोर आली आहे. तीन हिंदी-हृदय प्रदेशातील भाजपा विरुद्ध काँग्रेस या लढतीवर ‘राष्ट्रीय’ माध्यमांचे लक्ष केंद्रित असताना, या दक्षिणेकडील राज्यातील बहुकोणीय लढतीतून स्पष्ट निकाल येऊ शकतो. त्याचा राष्ट्रीय राजकारणावरही मोठा परिणाम होईल. सुमारे दोन वर्षांपूर्वीपर्यंत तेलंगणात काँग्रेसची कोंडी झाली होती. …

Read More »

संजय राऊत यांची स्पष्टोक्ती; मोर्चा होणारच, मविआच्या अडथळ्यासाठीच बीआरएस महाविकास आघाडीला अडथळ्यासाठी महाराष्ट्रात बीआरएसाचा शिरकाव

भाजपा आणि शिंदे गटाला आव्हान असणाऱ्या महाविकास आघाडीला अडथळे निर्माण करण्यासाठीच महाराष्ट्रात बीआरएसला शिरकाव करू दिला जात आहे, असा आरोप ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केला. यावेळी त्यांनी बीआरएस ही भाजपाची बी टीम असल्याची टीका करतानाच बावनकुळे केसीआर यांची वकिली का करतात, असा सवालही केला. तसेच मुंबई महापालिकेवर …

Read More »

मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी घेतले पांडूरंगाचे दर्शन, तर अनेकांनी केला बीआरएसत प्रवेश

गुरूवारच्या आषाढी एकादशी वारी निमित्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील वारकरी पंढरपूरच्या दर्शनासाठी पांडूरंगाच्या दिशेने पायी येत आहेत. तसेच जगदगुरू संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ महाराड, संत चोखामेळा आदींच्या पालख्यांसोबतही अनेक वरकरी पंढरपूरच्या दिशेने येत आहेत. याचेच औचित्य साधत राज्याच्या राजकारणात सध्या शिरकाव करू इच्छिणारा भारत राष्ट्र समिती पक्षाचे प्रमुख तथा …

Read More »