Breaking News

Tag Archives: अमिताभ बच्चन

प्राजक्ता माळीला अमिताभ बच्चन यांनी केला व्हिडीओ काॅल प्राजक्ता माळीच्या मोबाईलवर चाहते अमिताभ बच्चन यांचा कॉल

प्राजक्ता माळी हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. प्राजक्ता माळी ही नुकताच कौन बनेगा करोडपती शोच्या १५ व्या सीजनमध्ये झळकलीये. विशेष म्हणजे प्राजक्ता माळी हिला चक्क अमिताभ बच्चन यांनीच व्हिडीओ काॅल केला. त्याचे झाले असे की, मराठमोळा अजय नावाचा मुलगा हा अमिताभ बच्चन यांच्यासोबत कौन बनेगा …

Read More »

सुप्रिया सुळेंच्या त्या वक्तव्यावर अजित पवार यांची स्पष्टोक्ती,… फारसे मनावर घेऊ नका

मराठवाड्याच्या वाट्याचे पाणी बारामतीत अडवलं होते. ते पाणी पुन्हा मराठवाड्याच्या वाट्याला देण्याचं काम आमचं सरकार आल्यानंतर करत आहे, असं सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पवार कुटुंबाला अप्रत्यक्षपणे लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. याला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. बारामतीचं नाव घेतलं की, वेगळं महत्व प्राप्त होतं. ब्रेकिंग आणि हेडलाईन …

Read More »

सुप्रिया सुळे यांचे कौतुगोद्गार की…अजित दादा महाराष्ट्राच्या राजकारणातील अमिताभ बच्चन

राष्ट्रवादी काँग्रेसच्या २५ व्या वर्धापन दिना निमित्त आयोजित कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष पदी खासदार सुप्रिया सुळे आणि ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र नवी दिल्लीतील या कार्यक्रमासाठी राज्यातील विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे आवर्जून उपस्थित होते. परंतु त्यांच्यावर कोणतीही पक्ष संघटनेत जबाबदारी सोपविण्यात आली नाही. यापार्श्वभूमीवर …

Read More »