Breaking News

केंद्र सरकारची खास महिलांसाठी दमदार योजना

भविष्य सुरक्षित करण्यासाठी प्रत्येक जण गुंतवणूक करण्याचा विचार करतो. आज प्रत्येक जण आपल्या पगारातील काही परिवाराच्या भविष्यासाठी सेव करून ठेवतो. केंद्र सरकारकडून महिलांसाठी खास योजना आहेत, ज्यामध्ये तुम्हाला सुरक्षिततेची हमी मिळते. महिला सन्मान सेव्हिंग सर्टिफिकेट योजना केंद्र सरकारची योजना असून ही महिलांसाठी खास योजना आहे.

या योजनेची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी २०२३ च्या अर्थसंकल्पीय भाषणात केली होती. या योजनेमध्ये पहिला अल्पकालवधीसाठी गुंतवणूक करुन बचत करु शकतात. या योजनेमध्ये कोणतीही महिला गुंतवणूक करु शकते. तुम्हीही या योजनेमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर या योजनेबाबत सविस्तर माहिती जाणून घ्या.

महिला सन्मान बचत योजनेअंतर्गत कोणतीही महिला १००० रुपये ते ०२ लाख रुपयांपर्यंतची रक्कम गुंतवू शकते. तुम्ही या योजनेअंतर्गत नोव्हेंबर २०२३ मध्ये खाते उघडल्यास, या योजनेची मॅच्युरिटी २०२५ मध्ये असेल. या योजनेअंतर्गत तुम्हाला ७.५० टक्के व्याजदराचा लाभ मिळेल. महिला सन्मान बचत योजनेत तुम्ही १००० ते २ लाख रुपयांपर्यंतची रक्कम गुंतवू शकता.

तुम्ही या योजनेअंतर्गत नोव्हेंबर २०२३ मध्ये खाते उघडल्यास, या योजनेची मॅच्युरिटी २०२५ मध्ये असेल. या योजनेअंतर्गत तुम्हाला ७.५० टक्के व्याजदराचा लाभ मिळेल. जर एखाद्या महिलेचे वय १८ वर्षांपेक्षा कमी असेल तर ती तिच्या पालकांच्या देखरेखीखाली पोस्ट ऑफिस खातं उघडू शकतं. या खात्यात गुंतवणूक केल्यास, तुम्हाला आयकर कलम ८०C अंतर्गत १.५० लाख रुपयांची सूट मिळेल

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

देशातील ३ सरकारी बँकांनी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये एफडीवर व्याज वाढवले असे आहेत व्याजदर

देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बडोदा आणि कॅनरा बँक यांनी अलीकडेच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *