Breaking News

Tag Archives: Central Govt

केंद्र सरकारच्या ‘या’ योजनेअंतर्गत करोडो लोकांना मिळत आहे २ लाख रुपयांचा अपघात विमा

केंद्र सरकारच्या पीएम जन धन योजनेंतर्गत लाखो लोकांची खाती उघडण्यात आली आहेत, सध्या ही खाती ५० कोटींच्या पुढे गेली आहे. जनधन खाते उघडण्याच्या बाबतीत महिलांनी पुरुषांना मागे टाकले आहे. सरकारने सुरु केलेली ही योजना खात्यामध्ये शिल्लक सुविधा पुरविण्‍यासोबतच अपघात विमा आणि आयुर्विम्याचेही फायदेही देते. सध्या ही योजना चांगलीच फायदेशीर ठरत …

Read More »

केंद्र सरकारची खास महिलांसाठी दमदार योजना

भविष्य सुरक्षित करण्यासाठी प्रत्येक जण गुंतवणूक करण्याचा विचार करतो. आज प्रत्येक जण आपल्या पगारातील काही परिवाराच्या भविष्यासाठी सेव करून ठेवतो. केंद्र सरकारकडून महिलांसाठी खास योजना आहेत, ज्यामध्ये तुम्हाला सुरक्षिततेची हमी मिळते. महिला सन्मान सेव्हिंग सर्टिफिकेट योजना केंद्र सरकारची योजना असून ही महिलांसाठी खास योजना आहे. या योजनेची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री …

Read More »

मोदी सरकारच्या ‘मातृ वंदना योजने’चा होणार या घटकांना फायदा मोदी सरकार ६ हजार रुपये देत आहे, हे काम करावे लागेल,

२०२४ मध्ये केंद्रात सत्तेत आल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने देशातील महिलांच्या हितासाठी अनेक महत्वपूर्ण योजना सुरू केल्या आहेत. अशीच एक योजना आहे – प्रधानमंत्री मातृ वंदना योजना. या योजनेद्वारे केंद्र सरकार गर्भवती महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करते. प्रधानमंत्री मातृ वंदना योजना मोदी सरकारने १ जानेवारी २०१७ रोजी सुरू केली होती. …

Read More »