Breaking News

Tag Archives: union finance minister nirmala sitharaman

केंद्र सरकारची खास महिलांसाठी दमदार योजना

भविष्य सुरक्षित करण्यासाठी प्रत्येक जण गुंतवणूक करण्याचा विचार करतो. आज प्रत्येक जण आपल्या पगारातील काही परिवाराच्या भविष्यासाठी सेव करून ठेवतो. केंद्र सरकारकडून महिलांसाठी खास योजना आहेत, ज्यामध्ये तुम्हाला सुरक्षिततेची हमी मिळते. महिला सन्मान सेव्हिंग सर्टिफिकेट योजना केंद्र सरकारची योजना असून ही महिलांसाठी खास योजना आहे. या योजनेची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री …

Read More »

पदभार घेतल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी केंद्र सरकारला दिले ‘हे’ आश्वासन बेंगळूरू - मुंबई कॉरिडॉरसाठी कोरेगाव साताऱ्यातील जमीन उपलब्ध करून देणार

बेंगळूरू – मुंबई औद्योगिक कॉरिडॉरचे काम योग्य जागा न मिळाल्याने सुरू झालेले नाही. मात्र आता कोरेगाव सातारा येथील जागा या कॉरिडॉरसाठी देण्यात येणार असून व यासाठी जमीन संपादन प्रक्रिया तत्काळ सुरू करण्यात येईल. त्याचप्रमाणे बल्क ड्रग पार्कची सुरूवात दिघी पोर्टतून सुरू करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज झालेल्या …

Read More »

राष्ट्रवादी म्हणते, दरवाढीऐवजी देशाच्या अर्थमंत्री काश्मीर फाईल्सवर बोलतात यावरून… मोदीजी कुठे आहेत अच्छे दिन राष्ट्रवादी प्रवक्ते महेश तपासेंचा सवाल

पाच राज्यातील विधानसभा निवडणूकांचे निकाल जाहिर झाल्यानंतर १० दिवसांनी केंद्र सरकारने डिझेल, घरगुती गॅस आणि पेट्रोलच्या दरात वाढ करण्यास सुरुवात केली. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसने अर्थमंत्री निर्मला सीतारामण आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला असून पाच दिवसात ३ रूपये २० पैशांनी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ तर घरगुती गॅसच्या दरात ५० रूपयांची …

Read More »

मोदींचे डिलीट केलेले “ते” ट्विट आणि अर्थमंत्र्यांची अधिकृत घोषणा अर्थसंकल्पातून निर्मला सीतारामण यांनी केली डिजीटल करन्सीचा स्विकारण्याचा निर्णय

मराठी ई-बातम्या टीम काही महिन्यापूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ट्विटर अकाऊंटवरून भल्या सकाळी ट्विट करण्यात आले. आणि ते ट्विट बघता बघता संपूर्ण भारतासह जगभरात व्हायरल झाले. मात्र त्यावरून उमटणाऱ्या संभावित टीका-टिपण्णीसह आंतरराष्ट्रीय पातळीवर होणारी गोची पाहून अखेर ते डिलीट करण्यात आले. तरीही त्याचे स्क्रिन शॉट्स व्हायरल झालेच. त्यानंतर पंतप्रधान …

Read More »

अर्थसंकल्पिय अधिवेशनाला सुरुवात: आर्थिक वाढ ८ टक्क्याहून अधिक- अर्थमंत्री उद्या होणार देशाचा अर्थसंकल्प सादर

मराठी ई-बातम्या टीम राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाने संसदेच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनाला सुरुवात झाली. राष्ट्रपतींच्या भाषणानंतर लोकसभेत केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सीथारामण यांनी २०२२-२३ चा आर्थिक सर्व्हेक्षण अहवाल मांडला. हा अहवाल लोकसभेत मांडताना भारतीय अर्थव्यवस्था आगामी वर्षात ८ ते ८.५ टक्के दराने वाढेल असा अंदाज असल्याचे सांगत हा अर्थवाढीचा वेग ९ टक्क्यांपर्यंत …

Read More »