Breaking News

Tag Archives: womans

एमटीडीसीच्या पर्यटक निवासांमध्ये महिलांसाठी ५० टक्के सवलत

राज्य शासनाच्या १९ जून २०२३ रोजीच्या ‘आई’ महिला केंद्रित / लिंग समावेशक (Gender Inclusive) पर्यटन धोरणानुसार महिला पर्यटकांसाठी आणि महिला उद्योजकांसाठी एमटीडीसीच्या विविध योजना राबविल्या जात आहेत. या धोरणाचा भाग म्हणून आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर १ ते ८ मार्च २०२४ हे ८ दिवस महामंडळाच्या सर्वोत्कृष्ट पर्यटक निवासांमध्ये महिलांसाठी ५० टक्के …

Read More »

प्रत्येक एस.टी स्टँडवर मिळणार “या” महिलांना स्टॉल एसटी महामंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतला निर्णय

राज्यातील प्रत्येक बसस्थानकावर महिला बचत गटासाठी एक स्टॉल, जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या बसस्थानकावर आपला दवाखाना सुरू करण्याचे तसेच १० टक्के ठिकाणी माजी सैनिकांच्या विधवा पत्नींना तसेच दिव्यांगांना बसस्थानकावर स्टॉल देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज एसटी महामंडळाला दिले. प्रवाशांना चांगल्या सुविधेसाठी महामंडळात नवीन वर्षात ३ हजार ४९५ एसटी बसेस सेवेत …

Read More »

महिला आरक्षणाचा नेमका इतिहास आणि सुरूवात कशी झाली माहित आहे का? डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या हिंदू कोड बिलाला विरोध करणारे कोण?

मानव वस्ती करून राहायला सुरुवात केल्यानंतर कितीतरी वर्षानंतर समाज आणि घरातील स्त्रियांचे महत्व स्वतःकडे असलेल्या जमिनीशी करण्यात आले. त्यानंतर कालऔघात स्त्रियांना वैयक्तिक मालमत्ता समजायला सामाजिकदृष्ट्या सुरुवात झाली. मात्र सामाजिकस्तरावर स्त्रीयांनाही एक व्यक्ती म्हणून असलेले अधिकार नाकारायला सुरुवात झाली. विशेषतः अधिकार नाकारण्याची परंपरा आर्य परंपरेत, वेद, मनु आणि सनातनी हिंदू धर्मामध्ये …

Read More »