Breaking News

Tag Archives: retirement

काँग्रेसचा सवाल, अडवाणी, जोशीप्रमाणे नरेंद्र मोदींनाही ७५ री नंतर निवृत्त करणार का?

भारतीय जनता पक्षाने ७५ वर्ष वय झालेल्यांना सक्रीय राजकारणातून बाजूला केले आहे. भाजपा पक्ष संघटन मजबूत करणारे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी व मुरली मनोहर जोशी यांनाही ७५ वर्ष वयाचे कारण देऊन राजकारणातून बाजूला केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही याच नियमानुसार ७५ वर्ष झाल्यानंतर राजकारणातून निवृत्त करून अमित शाह यांना पंतप्रधान …

Read More »

सेवानिवृत्तीच्या काळात या उत्पन्न मिळवून देणाऱ्या योजना माहित आहेत का? या १० योजनांचा अतिरिक्त उत्पन्नासाठीचे मार्ग

सेवानिवृत्त झाल्यानंतर वाढत्या वयानुसार आणि या महागाईच्या काळात चांगले राहणीमान राखण्यासाठी अनावश्यक खर्च टाळणेही आवश्यक बनत चालले आहे. या पार्श्वभूमीवर हे एखाद्याला आर्थिक सुरक्षितता निर्माण करण्यास आणि त्यांचे जीवनमान आणि चांगले राहणीमान टिकवून ठेवण्यासाठी या योजना अधिक किमायतशीर ठरतात. निष्क्रीय उत्पन्न प्रवाह व्यक्तींना लवकर आर्थिक स्वातंत्र्य प्राप्त करण्यास मदत होते. …

Read More »

रिटायरमेंटनंतरही पैशांचे नो टेन्शन! असे करा प्लानिंग एक लाख रूपये पेन्शनसाठी किती करावी लागेल गुंतवणूक

रिटायरमेंटनंतर जास्त पैशांची आवश्यकता असते. महिन्याला मिळणारा पगार बंद झाल्यानंतर रोजचा खर्च कसा करायचा असा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. दरम्यान, आता तुम्हाला टेन्शन घेण्याची गरज नाही.जर तुम्हाला दर महिन्याला लाखो रूपयांची पेन्शन मिळवायची असेल तर तुम्हाला काही पैसे गुंतवावे लागतील. केंद्र सरकारने नॅशनल पेन्शन स्कीमची …

Read More »