Breaking News

Tag Archives: rajasthan

राहुल गांधी यांनी भाजपाच्या कोणत्या नेत्याला दिली? “पनौती” ची उपमा

सध्या देशात लोकसभा निवडणूकांची रंगीत तालीम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाच राज्यातील विधानसभा निवडणूकांची प्रक्रिया सुरु आहे. यापैकी छत्तीसगड आणि मध्य प्रदेशमधील मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली असून राजस्थान आणि तेलंगणा या दोन राज्यातील मतदानाची प्रक्रिया पूर्ण होणे बाकी आहे. त्यानुसार सध्या भाजपा आणि काँग्रेस नेत्यांच्या प्रचारसभांतून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. त्यातच …

Read More »

जयराम रमेश यांचा सवाल, मतदानासाठी पीएम किसानचा हप्ता रोखला होता का?

देशातील विविध राज्यांच्या विधानसभा निवडणूकीचे मतदान जवळ आले की, केंद्रातील मोदी सरकारकडून महिलांसाठी, शेतकऱ्यांसाठी जाहिर केलेल्या योजनांचे पैसे त्यांच्या खात्यावर जमा केले जातात. त्याच सरकारी योजनांच्या पैशातून जनतेची मतं खरेदीचा प्रयत्न भाजपाकडून केला जात असल्याची चर्चा दस्तुरखुद्द भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये सातत्याने ऐकायला मिळत होती. त्याच चर्चेच्या अनुषंगाने काँग्रेसचे नेते जयराम रमेश …

Read More »

राजस्थानात मुख्यमंत्री पदासाठी वसुंधरा राजेंना भाजपाकडून “साईडलाईन” ? नव्या चेहऱ्याला संधी मिळण्याची शक्यता

एकाबाजूला काहीही करून देशावरील भाजपाची अर्थात नरेंद्र मोदी यांची सत्ता अबादीत ठेवायची या उद्देशाने अनेक छोट्या-मोठ्या राजकिय पक्षात बंडखोरी आणण्याचे प्रयत्न भाजपाकडून सुरु आहेत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच नावावर निवडणूका लढविण्याचा निर्णयही घेतला आहे. मात्र राजस्थानमध्ये भाजपाच्या वसुंधरा राजे यांना मात्र विधानसभा निवडणूकीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न प्रदेश भाजपाने सुरु …

Read More »