Breaking News

Tag Archives: national stock exchange

नॅशनल स्टॉक एक्सचेंजकडून शनिवारी स्पेशल ट्रेडिंग एकाच दिवसात पण दोन टप्प्यात स्पेशन ट्रेडिंग होणार

नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) ने मंगळवारी जाहीर केले की ते अनपेक्षित आपत्ती हाताळण्यासाठी सज्जतेची चाचणी घेण्यासाठी १८ मे २०२४ (शनिवार) रोजी विशेष थेट व्यापार सत्र आयोजित करेल. “सदस्यांना विनंती करण्यात आली आहे की, एक्स्चेंज इक्विटी आणि इक्विटी डेरिव्हेटिव्ह सेगमेंटमध्ये शनिवारी, १८ मे २०२४ रोजी प्राथमिक साइटवरून आपत्ती पुनर्प्राप्ती साइटवर इंट्रा-डे …

Read More »

शेअर बाजार एक हजार अंकाने घसरला

लोकसभा निवडणूकीसाठी तिसऱ्या टप्प्यातील मतदान जवळ येत आहे. तसेच केंद्रातील भाजपाचे सरकारला तिसऱ्यांदा संधी मिळण्याची शक्यता दुरावत चालली आहे. यापार्श्वभूमीवर शेअर बाजारातील आज दुपारनंतर चांगलीच घसरण होत शेअर बाजार १ हजार अंशाने तर निफ्टी बाजार २५० अंकाशी घसरला. शेअर बाजार सकाळी सुरु झाला. त्यानंतर शेअर बाजारात चांगलीच सुरवात झाल्याचे दिसून …

Read More »

संसदेचे विशेष अधिवेशन देशाचे तुकडे करण्यासाठी – नाना पटोले मुंबईला महाराष्ट्रापासून तोडून केंद्रशासित प्रदेश करण्याचा मोदी सरकारचा डाव

मोदी सरकारने १८ ते २२ सप्टेंबर या कालावधीत संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. विशेष अधिवेशनाचा अजेंडा सरकारने दिलेला नाही. विरोधी पक्ष, संसदीय कामकाज समितीसह कोणालाही न विचारता मोदी सरकारने हे अधिवेशन बोलावले आहे. संसदेचे विशेष अधिवेशन देशाचे तुकडे करण्यासाठी बोलावले असून मुंबईला महाराष्ट्रापासून तोडून केंद्र शासित प्रदेश करण्याचा मोदी सरकारचा डाव …

Read More »

आर्थिक साक्षरता, सायबर संरक्षणबाबत राज्य शासनाचा त्रिपक्षीय करार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत करार

गुंतवणुकदारांची गुंतवणूक सुरक्षित राहण्यासाठी काय खबरदारी घ्यावी, सायबर गुन्ह्यांपासून संरक्षण कसे करावे, याबाबत राज्यात विशेष अभियान राबविण्यात येणार आहे. यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभाग, नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि मनी बी प्रा. लि. यांच्यात आज त्रिपक्षीय सामंजस्य करार करण्यात आला आहे. सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, …

Read More »

अखेर माजी मुंबई पोलिस आयुक्त संजय पांडे यांना अटक नॅशनल स्टॉक एक्सचेंजशी संबधित एका प्रकरणात ईडीने केली कारवाई

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना सक्तवसुली संचलनालयाने(ईडीने) मंगळवारी दिल्लीत अटक केली. ईडीने नॅशनल स्टॉक एक्सचेंज(एनएसई) गैरव्यवहार व दूरध्वनी अभिवेक्षण प्रकरणात पांडे यांची अनेकवेळा चौकशी केली आहे. त्यांच्या कुटुंबियांशी संबंधीत १८ कोटी रुपयांच्या संशयीत व्यवहारांबाबत ईडीकडून तपास सुरू होता. संजय पांडे यांचे कुटुंबिय संचालक असलेल्या कंपनीशी संबंधित १८ कोटी …

Read More »