Breaking News

Tag Archives: Movie

‘गुगल आई’मधील देवाला साद घालणारे ‘देवा देवा’ गाणे प्रदर्शित प्रेम, वेदना, दुःख, संघर्ष, साहस हे सगळंच या चित्रपटात पाहायला मिळणार

डॉलर्स मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड आणि गेहिनी रेड्डी प्रस्तुत ‘गुगल आई’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून त्याला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. प्रेम, वेदना, दुःख, संघर्ष, साहस हे सगळंच या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. दरम्यान, या चित्रपटातील एक भावपूर्ण गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. ‘देवा देवा’ असे …

Read More »

‘जवान’ चित्रपटाने कमाईचा रचला नवा विक्रम रिलीज होऊन १८ दिवस उलटले तरी चित्रपटाची क्रेझ कमी झालेली नाही.

जवान

शाहरुख खानचा बहुचर्चित ‘जवान’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या महिन्याच्या ७ तारखेला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने यापूर्वीच नवे रेकॉर्ड बनवले आहेत. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी ७५ कोटींची कमाई केली होती. रिलीज होऊन १८ दिवस उलटले तरी चित्रपटाची क्रेझ कमी झालेली नाही. या चित्रपटाने १८ दिवसांत जगभरात …

Read More »