Breaking News

Tag Archives: market cap

देशातील या कंपन्यांचे मुल्यांकन वाढले १० पैकी ४ कंपन्यांची मोठी भरभराट

देशातील १० पैकी चार कंपन्यांनी गेल्या आठवड्यात त्यांच्या बाजार मूल्यांकनात रु. १,७१,३०९.२८ कोटींची भर घातली, ज्यात HDFC बँक आणि भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) इक्विटीमधील एकूण सकारात्मक ट्रेंडच्या अनुषंगाने सर्वात जास्त लाभधारक म्हणून उदयास आले आहेत. दुसरीकडे, टॉप १० पॅकमधील सहा कंपन्यांनी त्यांच्या बाजार मूल्यांकनास ७८,१२७.४८ कोटी रुपयांचा फटका बसला असून …

Read More »

सेन्सेक्समधील टॉप १० कंपन्यांपैकी ९ कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये १.८० लाख कोटींची वाढ टीसीएसला सर्वाधिक फायदा

सेन्सेक्सच्या प्रमुख १० कंपन्यांपैकी ९ कंपन्यांचे मार्केट कॅप १५ सप्टेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात १,८०,७८८.९९ कोटी रुपयांनी वाढले. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ला मार्केट कॅपमध्ये सर्वाधिक फायदा झाला. गेल्या आठवड्यात सेन्सेक्स १२३९.७२ अंकांनी किंवा १.८६ टक्क्यांनी वधारला. शुक्रवारी १५ सप्टेंबर रोजी सेन्सेक्स सलग ११ व्या सत्रात वाढला आणि ३१९.६३ अंकांच्या वाढीसह …

Read More »