मागील काही वर्षापासून राज्यात महाराष्ट्र कुस्ती परिषदेकडून राज्याच्या अनेक भागात महाराष्ट्र केसरीसाठी कुस्ती स्पर्धा घेण्यात येते. मात्र काल रात्री अहिल्यानगर येथे झालेल्या कुस्ती सामन्यात शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज मोहोळ यांच्यात लढत महाराष्ट्र केसरी पदकासाठी कुस्ती झाली. या दोघांच्या लढतीत शिवराज राक्षे यांचा पृथ्वीराज मोहोळ यांचा विजय झाला तर शिवराज राक्षे …
Read More »ब्रम्हपूरीत रंगणार महिला महाराष्ट्र केसरी कुस्तीचा रणसंग्राम राज्यभरातील ६०० महिला कुस्ती पटुंचा सहभाग; लाखोंची बक्षीसे
ब्रम्हपूरी शहराला शिक्षण व आरोग्य विषयक सोयींसाठी अवघ्या विदर्भात नावलौकिक प्राप्त आहे. मात्र ह्याच शहरात क्रिडा स्पर्धांना देखील मोठा वाव असुन येथील अनेक खेळाडूंनी विविध क्रिडा स्पर्धांमध्ये आतापर्यंत राज्य व राष्ट्रीय स्तरावर देखील मजल मारली आहे. त्यामुळे याच पार्श्वभूमीवर यावर्षी या शहरात राज्यस्तरीय महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन विधानसभा …
Read More »महाराष्ट्र केसरीः देवेंद्र फडणवीसांनी कुस्तीपटूंना दिली ही खुषखबर कुस्तीपटूंच्या मानधनात भरघोस वाढ
६५ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा थरार आज पुण्यात रंगला. नांदेडचा शिवराज राक्षे आणि सोलापूरचा महेंद्र गायकवाड यांच्यात झालेल्या लढतीमध्ये शिवराजने एका मिनिटात महेंद्राला चितपट करत ‘महाराष्ट्र केसरी’च्या मानाच्या गदेवर नाव कोरले. या स्पर्धेला कुस्ती चाहत्यांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. दरम्यान, अंतिम सामना सुरू होण्या अगोदर या …
Read More »राज ठाकरेंना भेटणार का? प्रश्नावर बृजभूषण सिंग म्हणाले, मंचपर आऐंगे तो… मै कुस्ती के लिए आया हुँ
सध्या बहुचर्चित कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र केसरी कोण होणार याबाबतची उत्सुकता निर्माण झालेली असताना मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करणारे उत्तर प्रदेशातील भाजपाचे खासदार बृजभूषण सिंग हे कुस्ती स्पर्धेसाठी पुण्यात आले. यावेळी त्यांना राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावरून केलेल्या विरोधाबाबत प्रश्न विचारला असता बृजभूषण सिंग म्हणाले, मी सध्या …
Read More »