Breaking News

Tag Archives: Khristiyano Ronald

ख्रिस्तियानो रोनाल्डो ठरला… सर्वाधिक गोल करणारा फुटबॉल खेळाडू अरब क्लब चॅम्पियन्स चषक सामन्यात एक गोल करण्याचा विक्रम

रियाधच्या किंग फहद इंटरनॅशनल स्टेडियमवर मंगळवारी झालेल्या अरब क्लब चॅम्पियन्स चषक सामन्यात ख्रिस्तियानो रोनाल्डोने आणखी एक गोल करण्याचा विक्रम प्रस्थापित केला. रोनाल्डोने ७४ व्या मिनिटाला हेडरसह त्याचा १४५ वा गोल केला आणि हेडरसह सर्वाधिक गोल करण्याचा गर्ड म्युलरचा (१४४ गोल) विक्रम मोडला. या यादीत स्पेनचा कार्लोस सँटिल्लाना (१२५ गोल) तिसऱ्या …

Read More »