Breaking News

Tag Archives: insurance cover

आता विमा विस्तार १५०० रुपयात, आयआरडिएआयचा विचार एजंटाना १० टक्के कमिशन देण्याची योजना

भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण अर्थात आयआरडिएआय IRDAI ने शुक्रवारी येथे संपन्न झालेल्या दोन दिवसीय विमा मंथन येथे उद्योग क्षेत्राच्या प्रमुखांसमवेत एका परवडणाऱ्या विमा उत्पादनाच्या बहुप्रतिक्षित विमा विस्ताराच्या किंमती आणि इतर पद्धतींवर चर्चा केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक विमा श्रेणींमध्ये सर्वसमावेशक कव्हरेज देण्यासाठी उत्पादनाची किंमत (प्रिमियम) प्रति व्यक्ती सुमारे …

Read More »

राज्यातील ५० हजार गोविंदांना विमा संरक्षण लागू उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीनंतर महिन्याभरातच गोविंदा पथकांना विम्याचे संरक्षण देणारा शासननिर्णय जारी

दहीहंडी उत्सव आणि प्रो-गोविंदा लीगसारख्या स्पर्धांमध्ये सहभागी होऊन मानवी मनोरे रचणाऱ्या राज्यातील ५० हजार गोविंदांना विमा संरक्षण देण्याची मागणी मान्य झाली असून तसा शासननिर्णय क्रीडा विभागातर्फे जारी करण्यात आला आहे. दरम्यान राज्यातील गोविंदा पथकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केलेली विमा संरक्षणाची मागणी त्यांनी तातडीने मार्गी लावल्याबद्दल मुंबई, ठाण्यासह राज्यातील गोविंदा …

Read More »

वारकऱ्यांना आता शासनातर्फे विमा संरक्षण लाखो वारकऱ्यांना दिलासा

पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांसाठी शासनातर्फे विमा संरक्षण देणारी ‘विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना’ लागू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. लाखो वारकऱ्यांना यामुळे शासनाच्या खर्चाने विमा संरक्षण मिळणार आहे. वारीच्या ३० दिवसांसाठी हे विमा संरक्षण असेल. यामध्ये एखाद्या वारकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू …

Read More »

पोलिस, होमगार्ड, अंगणवाडी, रोजदांरी, कंत्राटीसह सर्वांना ५० लाखाचे विमा संरक्षण कोरोनाविरुद्धच्या लढाईत यापूर्वी मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना ५० लाख रुपयांचे अनुदान देणार - अजित पवार

मुंबई: प्रतिनिधी कोरोना साथप्रतिबंधक व उपचार कार्याशी संबंधित कर्तव्ये पार पाडणाऱ्या शासकीय, खाजगी, कंत्राटी, बाह्यस्त्रोतांद्वारे घेतलेले कर्मचारी, मानसेवी, तदर्थ कर्मचारी अशा सर्व कर्मचारी बांधवांना ५० लाख रुपयांचे विमासंरक्षण पुरवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. विमा संरक्षणाची कार्यवाही अंतिम होईपर्यंतच्या कालावधीत कर्तव्य बजावणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्याचा कोरोनाने दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना …

Read More »