Breaking News

Tag Archives: girl

मुलीवर धारदार शस्त्राने भरदिवसा वार, व्हिडिओ व्हायरल हातात कोयता घेऊन मुलीवर वार पण रोखण्याचे धाडस कोणाचे होईना

पुणे शहर मुंबईनंतरच सर्वाधिक वर्दळीचं आणि लोकसंख्येच शहर याच शहरात मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या आणि शिक्षणाच्या निमित्ताने येणारी लोकं-तरूण पिढी सातत्याने स्थलांतरीत होत आहे. मात्र याच पुण्यात सातत्याने मुलींवर खुनाचे हल्ले तर कधी नशेली ड्रग्जच्या सेवनाच्या विळख्यात अडकत चाललेली तरूण पिढी, आणि राज्याचं प्रशासन खुशाल आपल्या प्रशासकिय आब राखण्याच्या नादात कायदा …

Read More »

एचएमपीव्ही व्हायरसचा पहिला रूग्ण मुंबईत आढळला सहा महिन्याच्या मुलीला एचएमपीव्हीची लागण

मुंबईत, सहा महिन्यांच्या मुलीला मानवी मेटापन्यूमोव्हायरस (एचएमपीव्ही) ची भारतातील आठवी आणि महाराष्ट्रातील तिसरी घटना म्हणून निदान झाले. गंभीर खोकला, छातीत घट्टपणा आणि ऑक्सिजनची पातळी ८४% पर्यंत घसरल्यामुळे १ जानेवारी रोजी बाळाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. पाच दिवसांच्या उपचारानंतर तिला डिस्चार्ज देण्यात आला. महाराष्ट्रातील पूर्वीची प्रकरणे नागपुरात नोंदवली गेली होती, ज्यात …

Read More »

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा, वसतिगृहाला माता रमाई यांचे नाव…

राजर्षी शाहू महाराजांनी शिक्षणातून सामाजिक उन्नतीकडे जाण्यावर भर दिला होता. आजच्या लोकार्पण सोहळ्यातून आपण त्याच दिशेने प्रयत्न करीत आहोत. मुंबई शहरामध्ये आपण २५० विद्यार्थिनी क्षमतेच्या वसतिगृहाचे लोकार्पण करीत आहोत. या वसतिगृहाला माता रमाई यांचे नाव देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली. सामाजिक न्याय विभागाच्या मागासवर्गीय मुलींच्या …

Read More »