Breaking News

Tag Archives: four wheeler vehicle

सणासुदीच्या हंगामात वाहन कंपन्यांचा सवलतींचा वर्षाव गेल्या वर्षीपेक्षा ५० टक्के अधिक सूट

देशात सणांचा हंगाम शिगेला पोहोचला आहे. सणामध्ये वाहन, दागिने आणि इतर वस्तूंची खरेदी शुभ मानली जाते. यामुळे वाहन कंपन्या त्यांची विक्री वाढवण्यासाठी अनेक सणासुदीच्या ऑफर्स देत आहेत. कार कंपन्या देत असलेल्या ऑफर्समध्ये रोख सवलत, एक्सचेंज बोनस आणि कॉर्पोरेट सवलत यांसारख्या ऑफरचा समावेश आहे. कार कंपन्यांना या सणाच्या हंगामात संपूर्ण वर्षाच्या …

Read More »

सप्टेंबरमध्ये वाहनांच्या विक्रीत २०.३६ टक्के वाढ मारुती सुझुकीने सर्वाधिक लाख कार विकल्या

सप्टेंबर २०२३ मध्ये भारतातील वाहनांच्या विक्रीत वार्षिक आधारावर २०.३६ टक्के वाढ झाली आहे. गेल्या महिन्यात १८ लाख ८२ हजार ७१ वाहनांची विक्री झाली होती. तर गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये १७ लाख ७० हजार १८१ वाहनांची विक्री झाली होती. फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन (FADA) ने सोमवारी वाहन विक्री अहवाल प्रसिद्ध केला. …

Read More »

चारचाकी वाहनांची नोंदणी करताना सर्व नियमांची पूर्तता हवी मंत्री शंभूराज देसाई यांची विधानपरिषदेत माहिती

नाशिक- औरंगाबाद मार्गावर खाजगी ट्रॅव्हल्स बसचा अपघात हा क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी असल्यामुळे झाला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून यापुढे चारचाकी वाहनांची नोंदणी करताना सर्व नियमांची काटेकोर पूर्तता असल्याची खात्री उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी करावी, असे निर्देश देण्यात येत असल्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानपरिषदेत सांगितले. सदस्य सचिन अहिर यांनी …

Read More »