Breaking News

Tag Archives: budget session 2023 mumbai

पुरवणी मागण्यातील ६० टक्के निधी देवेंद्र फडणवीसांकडील खात्यांसाठी वित्तमंत्री फडणवीसांकडच्या वित्त, गृह, ऊर्जा, जलसंपदा विभागांसह भाजपच्या सहकार ग्रामविकास विभागाला पुरवणी मागण्यामध्ये झुकते माप!

आगामी वर्षासाठी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारकडून आणखी १० दिवसानंतर अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. तत्पूर्वी राज्य सरकारच्या विविध विभागांसाठी लागणाऱ्या खर्चासाठी ६ हजार ३८३ कोटी रूपयांच्या पुरवणी मागण्या अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मांडल्या. मात्र निधी मिळत नसल्याच्या मुद्यावरून शिवसेनेतून बाहेर पडलेल्या शिंदे गटाच्या मंत्र्याकडील खात्यापेक्षा जवळपास ६० टक्के निधी उपमुख्यमंत्री …

Read More »

पहिल्याच दिवशी फडणवीसांचा आरोप भास्कर जाधव धमकावतायत… फडणवीसांच्या आरोपावर भास्कर जाधव यांचे प्रत्युत्तर आमचा आवाजच तसा आहे

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पहिलेच अर्थसंकल्पिय अधिवेशनाला आज राज्यपाल रमेश बैस यांच्या अभिभाषणाने सुरूवात झाली.  राज्यपालांनी दोन्ही सभागृहांच्या सदस्यांसमोर अभिभाषण केल्यानंतर त्यांचे आभार मांडणारा प्रस्ताव अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी मांडला त्याला संजय कुटे यांनी अनुमोदन दिलं. मात्र ठाकरे गटाचे आमदार भास्कर …

Read More »