Breaking News

Tag Archives: budget 2022

अर्थसंकल्प तर सादर झाला, एलआयसीचा आयपीओ लवकरच,पण काय स्वस्त होणार? वाचा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली या गोष्टींची घोषणा

मराठी ई-बातम्या टीम मॉ़नटायझेन पॉलिसी अंतर्गत निधी उभारणीसाठी लवकरच एलआयसीचा आयपीओ बाजारात आणण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आज अर्थसंकल्प मांडताना जाहीर केली. मात्र आयपीओ बरोबरच देशात आयात होणाऱ्या वस्तुंवरील करात वाढ करण्यात येणार असल्याचे सुतोवाच करत देशांतर्गत बाजारपेठेत काही वस्तुंवरील कर कमी करण्याचा निर्णयही त्यांनी यावेळी जाहीर …

Read More »

व्यापार, सूक्ष्म लघु उद्योगांच्या पदरी निराशा कृषी, पायाभूत सुविधा व स्टार्ट अप क्षेत्रासाठी भरीव तरतुदी स्वागतार्ह - ललित गांधी

मराठी ई-बातम्या टीम केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सादर केलेला अर्थसंकल्प व्यापार व उद्योग क्षेत्रासाठी तितकासा आशादायक नाही असं म्हणावं लागेल. परंतु त्याच बरोबर केंद्र सरकारने या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून पायाभूत सुविधांच्या विकासावर भर दिला आहे व शेती क्षेत्राच्या विकासावर भर दिला आहे. या दोन्ही गोष्टींचा फायदा अप्रत्यक्षपणे व्यापार उद्योगाला …

Read More »

अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या वाट्याला काय आले ते शोधूनही सापडणे अशक्य महाराष्ट्रावर अन्यायाची केंद्र सरकारची परंपरा यंदाच्या अर्थसंकल्पातही कायम- अजित पवार

मराठी ई-बातम्या टीम देशाला कररुपाने सर्वाधिक महसूल देणाऱ्या महाराष्ट्रावर अन्याय करण्याची परंपरा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या अर्थसंकल्पातही कायम राखली आहे. केंद्र सरकारने चालू आर्थिक वर्षात एकूण २ लाख २० हजार कोटींचा एकूण केंद्रीय जीएसटी वसूल केला. त्यातले तब्बल ४८ हजार कोटी महाराष्ट्रातून वसूल करण्यात आले. या केंद्रीय जीएसटीच्या …

Read More »

भविष्यातील भारताचा वेध घेणारा, बलशाली राष्ट्राचा आत्मनिर्भर अर्थसंकल्प विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

मराठी ई-बातम्या टीम भारताला आत्मनिर्भरतेकडे आणि अधिक बलशाली करणारा अर्थसंकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला आहे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे हा भविष्यातील भारताचा वेध घेणारा हा अर्थसंकल्प आहे. आर्थिक मापदंडांवर अधिक संतुलित, समावेशी आणि विकासाकडे नेणारा हा अर्थसंकल्प आहे, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील …

Read More »

हा अर्थसंकल्प देशाचा की आयटी डिपार्टमेंटचा होता ? या अर्थसंकल्पातून तरुण, शेतकरी, मध्यमवर्गीय कुणालाच काही मिळाले नाही - नवाब मलिक

मराठी ई-बातम्या टीम महागाई वाढल्याने करामध्ये सूट मिळेल अशी अपेक्षा मध्यमवर्गीय नोकरदारवर्गाला होती, मात्र या अर्थसंकल्पातून तसं दिसलं नाही आणि तरुण, शेतकरी, मध्यमवर्गीय कुणालाच काही मिळाले नाही अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केंद्रीय अर्थसंकल्पावर बोलताना केली. दरम्यान या अर्थसंकल्पात डिजिटल कार्यक्रमाच्या …

Read More »