Breaking News

Tag Archives: bank holidays

बँकांना सलग ६ दिवस सुट्टी, यादी पहा सुट्ट्यांची यादी पहा

भारतात आता सणासुदीचा हंगाम सुरू झाला आहे. त्यामुळे देशातील विविध राज्यांमध्ये अनेक दिवस बँकांना सुट्टी असणार आहे. धनत्रयोदशी, दिवाळी, भाऊदूज आदी सणांमुळे बँकांना सलग अनेक दिवस सुट्ट्या असतील. अनेक राज्यांमध्ये सणांमुळे १० नोव्हेंबरपासून बँका सलग ६ दिवस बंद राहणार आहेत. त्यामुळे बँकेची कामे करणाऱ्यांनी आधी बँकांच्या सुट्ट्यांची यादी येथे पाहणे …

Read More »

पुढील महिन्यात १५ दिवस बँका सुट्टीवर दिवाळीसह या कारणासाठी बंद

नोव्हेंबरमध्ये १५ दिवस बँका बंद सध्या सणासुदीचा हंगाम सुरू असून विविध झोनमध्ये बँकांना सुट्टी असेल. महत्त्वाचे काम पूर्ण करण्यासाठी बँकेच्या शाखेत जावे लागत असेल तर ते वेळेवर पूर्ण करा. अन्यथा सुट्यांमुळे तुमचे काम रखडण्याची शक्यता आहे. नोव्हेंबरमध्ये अनेक सण येत आहेत. यामुळे विविध झोनमध्ये एकूण १५ दिवस बँका बंद राहतील. …

Read More »

सप्टेंबरमध्ये ही ५ कामे करणे आवश्यक, अन्यथा पडेल भुर्दंड आधार, २ हजाराच्या नोटा आणि अन्य महत्वाचे

सप्टेंबरमध्ये अनेक नियम बदलणार असून या नियमांबद्दल जाणून घेणे आवश्यक आहे. या महिन्यात डीमॅट खात्याचे नामांकन भरणे आणि २००० हजार रुपयांच्या नोटा बदलणे यासारख्या महत्त्वाच्या कामांची अंतिम मुदत संपणार आहे. सप्टेंबर महिन्यात कोणती ५ कामे करणे अत्यावश्यक आहे याची माहिती घेऊया. 1. आधार अपडेट तुम्हाला आधार कार्ड मोफत अपडेट करायचे …

Read More »