मुंबई दारुबंदी कायदा 1949 अंतर्गत मुंबई विदेशी मद्य नियमावली 1953 व महाराष्ट्र देशी मद्य नियमावली 1973 अंतर्गत विविध तरतुदीनुसार मुंबई शहर जिल्ह्यातील किरकोळ, विदेशी मद्य विक्रीच्या दुकानांना बंद करावयाच्या वेळेत शिथिलता देण्यात आली आहे. ही शिथिलता ३१ डिसेंबर २०२३ रोजी रात्री १०.३० वाजेपासून ते दुसऱ्या दिवशी पहाटे १ वाजेपर्यंत असणार …
Read More »सर्वोच्च न्यायालयाचे आदेश, एकनाथ शिंदे, अजित पवार प्रकरण ३१ डिसेंबर जानेवारी पर्यंत संपवा सरन्यायाधीश डि.वाय चंद्रचूड यांनी दिला शेवटचा अल्टीमेटम
महाराष्ट्रातील शिवसेना फुटीप्रकरणी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील वादाचे प्रकरण ३१ डिसेंबरपर्यंत संपवा. तर राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार आणि शरद पवार यांच्यातील वादाचे प्रकरण ३१ जानेवारी २०२४ पर्यंत संपवा असे स्पष्ट आदेश सर्वोच्च न्यायालयाचे सर न्यायाधीश डि वाय चंद्रचूड यांनी विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह …
Read More »इन्कम टॅक्स रिटर्न भरताना ‘या’ ८ गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा… आठ गोष्टींसाठी न केल्यास येऊ शकते नोटीस
मराठी ई-बातम्या टीम आर्थिक वर्ष २०२०-२१ साठी तुम्हाला ३१ डिसेंबरपर्यंत इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरावे लागेल. आयटीआर भरताना तुमच्या उत्पन्नाची अचूक माहिती देणे आवश्यक आहे, अन्यथा आयकर विभाग तुम्हाला नोटीस बजावू शकतो. तुम्ही आयटीआर भरताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. योग्य ITR फॉर्म निवडा आयकर विभागाने अनेक आयटीआर फॉर्म निर्धारित …
Read More »